इंजिनिअरिंग काॅलेजच्या १३ नवोदित अभियंत्यांची विप्रोमध्ये निवड

कोपरगाव, (प्रतिनिधी): संजीवनी इंजिनिअरिंग काॅलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने विप्रो परी (प्रिसिजन ऑटोमेशन अँड रोबोटिक्स इंडिया प्रा. लि.) या जगभरातील मोठ्या ऑटोमेशन कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह घेऊन मेकॅनिकल व मेकॅट्राॅनिक्स इंजिनिअरींग विभागातील १३ नवोदित अभियंत्यांची त्यांच्या अंतिम निकालाअगोरच नोकऱ्यांसाठी निवड केली आहे. यातील सर्वच अभियंत्ये ग्रामीण भागातील असून, अशा प्रकारे शेकडो … Read more

मंगळवारी IT कंपन्यांच्या शेअरची खरेदी; TCS, Infosys, Wipro कंपन्यांचे शेअर वधारले

मुंबई – अमेरिका आणि युरोपातील परिस्थिती सुधारण्याची लक्षणे आहेत. अशा परिस्थितीत भारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची निर्यात वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांनी दीर्घ पल्ल्याचा विचार करून माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची खरेदी केली. अनिश्चित वातावरणातही शेअर बाजाराचे निर्देशांक वाढण्यास मदत झाली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 454 अंकांनी वाढून 72,186 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर … Read more

मंदीचा फटका! TCS, Wipro, Infosys, HCL Tech कंपन्यांमधील नवीन कर्मचारी भरतीत मोठी घट

देशातील दिग्गज IT कंपन्या – Tata Consultancy Services (TCS), Infosys, Wipro आणि HCLTech यांनी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या आयटी कंपन्यांमध्ये मार्च-जून या तिमाहीत एका वर्षापूर्वीच्या तुलनेत भरती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) TCS ने जून 2023 ला संपलेल्या तिमाहीत 523 कर्मचारी जोडले. त्याच … Read more

Stock Market: शेअर निर्देशांकात माफक वाढ, ऍक्‍सिस बॅंक, टायटन, टेक महिंद्रा, विप्रो, नेस्ले तेजीत

मुंबई – जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्यानंतर भारतीय शेअर बाजारात मंगळवारी थोडीफार खरेदी होऊन निर्देशांक कालच्या तुलनेत माफक प्रमाणात वाढले. भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सध्या जास्त पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदार सावध आहेत. त्यामुळे खरेदी-विक्रीचे मोठे व्यवहार होताना दिसत नाहीत. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 126 अंकांनी वाढून 61,294 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर … Read more

Stock Market: विक्रीच्या माऱ्यामुळे शेअर निर्देशांकांत घट; विप्रो, रिलायन्स, एअरटेल पिछाडीवर

मुंबई – शेअर बाजार बंद झाल्यानंतर औद्योगिक उत्पादन आणि चलनवाढीची माहिती जाहीर होणार होती. त्याचबरोबर जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश आल्यामुळे सकाळपासून भारतीय शेअर बाजारात बरीच विक्री होऊन निर्देशांक कमी झाले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 388 अंकांनी कमी होऊन 58,576 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 144 अंकांनी म्हणजे 0.82 … Read more

विप्रोचा शेअर घसरला

नवी दिल्ली – विप्रो या सॉफ्टवेअर कंपनीचा नफा समाधानकारक न राहिल्यामुळे या कंपनीच्या शेअरच्या भावात गुरुवारी सहा टक्के घट झाली. त्यामुळे कंपनीचे बाजार मुल्य 22,712 कोटी रुपयांनी कमी झाले आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीला 2,969 कोटी रुपयांचा नफा झाला. दरम्यान टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीच्या शेअरच्या भावात गुरुवारी एक टक्का वाढ झाली. या कंपनीच्या नफा 12 … Read more

इन्फोसिस, विप्रो, माईंडट्री कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ

मुंबई – इन्फोसिस, विप्रो, माइँडट्री या कंपन्यांनी काल चमकदार ताळेबंद जाहीर केल्यामुळे आज या कंपन्यांच्या शेअरच्या भावात बरीच वाढ नोंदली गेली असल्याचे दिसून आले. दुसऱ्या तिमाहीत नफा वाढल्यामुळे इन्फोसीस कंपनीच्या शेअरचा भाव आज चार टक्‍क्‍यांपर्यंत वाढला होता. नंतर तो कालच्या पातळीवर स्थिर राहीला. याच कारणामुळे विप्रो कंपनीच्या शेअरचा भाव पाच टक्‍क्‍यांपर्यंत वाढला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात … Read more

माहिती तंत्रज्ञान क्षेत्र झपाट्याने वाढणार – अजीम प्रेमजी

मुंबई – भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाने उत्तम प्रगती केली आहे. स्वतःला मदत करण्याबरोबरच या उद्योगाने इतर उद्योगांनाही मदत केली आहे. देश-विदेशातील इतर उद्योग माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. आगामी काळात भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची उलाढाल झपाट्याने वाढणारा असल्याचे विप्रो कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी सांगितले. चार्टर्ड अकाउंटंटच्या संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रेमजी म्हणाले … Read more

करोनाकाळात ‘या’ कर्मचाऱ्यांची दोनदा वेतनवाढ

नवी दिल्ली – करोनाकाळात अनेकजणांनी नोकऱ्या गमावल्या. तर काहीजणांना वेतन कपातीचा फटका सहन करावा लागला. मात्र, माहिती आणि तंत्रज्ञान सेवा क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘विप्रो’ने कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या कामाचे मोल जाणून वर्षभरात दुसऱ्यांदा वेतनवाढ देण्याचे विप्रोने ठरवले असून येत्या सप्टेंबरपासून 80 टक्के कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा फायदा होणार आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात कंपनीने … Read more

विप्रोचे हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येणार – भारत शेंडगे

पुणे – शहरासह जिल्ह्यात करोना विषाणूने पुन्हा डोके वर काढल्यामुळे बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पंधरा दिवसांपूर्वी हिंजवडीच्या विप्रो हॉस्पिटलमध्ये केवळ 35 बाधित उपचार घेत होते. मात्र, आज ही संख्या तब्ब्ल 218 वर पोहचली आहे. दररोज, 25 ते 30 बाधित नव्याने दाखल होत असून, बाधितांचा तात्काळ बेड उपलब्ध व्हावा यासाठी हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात … Read more