Diwali 2022 : दीपोत्सवाचं तेज सर्वांच्या आयुष्यात चैतन्य, ऊर्जेचे पर्व घेऊन येवो – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : ‘दीपोत्सवाचं हे तेज सगळ्यांच्याच आयुष्यात चैतन्य आणि ऊर्जेचे पर्व घेऊन येवो. आपल्या आशा-आकांक्षांना पंख देणारे, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे क्षण घेऊन येवो,’ अशा शुभेच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना दिवाळीनिमित्त दिल्या आहेत. शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, ‘आपण वर्षभर ज्या सणाची वाट पाहतो. तो सण म्हणजे आपल्या सर्वांची दिवाळी. दिवाळीचा हा सण आपल्या … Read more

Eid 2022 | ईद-उल-फित्र तथा रमजान ईद निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई :- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. रमजानचा पवित्र महिना उपवास, प्रार्थना,दानधर्म तसेच परोपकाराचे महत्व अधोरेखित करतो. ईद उल फित्र (रमजान ईद) सणानिमित्त मी राज्यातील नागरिकांना, विशेषतः मुस्लिम बंधु -भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो. हा सण सर्वांच्या जीवनात आनंद, शांती व समृध्दी घेऊन येवो, असे राज्यपालांनी आपल्या … Read more

#HappyNewYear2022 | नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई :- थांबायचं नाही. पण सतर्क आणि सावध राहायला हवं. कितीही आव्हानं येऊ देत. त्यावर आपण मात करूया. नव्या वर्षात हिच हिंमत बांधूया. आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन वर्ष आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो. त्यासाठी आरोग्यदायी … Read more

पारशी नववर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला पारशी नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. नववर्षाचा पहिला दिवस, नवरोज, उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती या त्रिसूत्रीचे स्मरण देतो. मी राज्यातील जनतेला आणि विशेषतः पारशी बंधू – भगिनींना नवरोझ तसेच पारशी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. हे वर्ष सर्वांच्या जीवनात सुख, समाधान, उत्तम आरोग्य व संपन्नता घेऊन येवो, … Read more

नवे गार्ड घ्या, नवी इनिंग सुरु करा

पुणे – अखेर 2020 साल संपले, आता नव्या जोमाने पुन्हा गार्ड घ्या आणि नवी इंनिंग सुरू करा, अशा क्रिकेटच्या परिभाषेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने संदेश देताना नव्या वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. ऑनलाइन संवादात सचिनने आपले मतही यावेळी व्यक्त केले.  मानवाची मर्यादा 2020 सालाने दाखवून दिली. निसर्गाला गृहित धरू नका, त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे … Read more

सुरक्षित, पर्यावरणयुक्त, प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करावी – राज्यपाल कोश्यारी

मुंबई  : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व नागरिकांना दीपावलीनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. दीपावलीच्या मंगल पर्वावर सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. कोरोनाचे गंभीर आव्हान अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. त्यामुळे यावर्षी दिवाळी सुरक्षित, पर्यावरणयुक्त व प्रदुषणमुक्त वातावरणात साजरी करावी, असे आवाहन राज्यपाल यांनी  केले आहे. दिवाळीच्या आनंदात किमान एका गरीब व उपेक्षित व्यक्तीला सामावून … Read more

उपमुख्यमंत्र्यांकडून कोजागिरी पौर्णिमेनिमित्तानं शुभेच्छा

मुंबई :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या असून यंदाची कोजागिरी पौर्णिमा सर्वांच्या जीवनात धन, धान्य, उत्तम आरोग्याची समृद्धी घेऊन येवो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, भारतीय संस्कृतीत कोजागिरी पौर्णिमेचं अध्यात्मिक, कृषीदृष्टीनं अनन्यसाधारण महत्त्व आहे. निसर्गाशी नातं सांगणारा हा सण आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या … Read more

शिक्षक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या असून माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. राष्ट्र उभारणीत शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आजच्या या आव्हानात्मक कोविड विषाणू प्रतिबंधक लढ्यातही शिक्षक बंधू-भगिनींचे योगदान आहे. शाळा बंद असल्या तरीही शिक्षण सुरूच राहावे यासाठी आपण सर्वचजण प्रयत्नशील आहोत. या प्रयत्नांना अनेक शिक्षक … Read more

‘कोरोनाशी लढताना सर्वांना अधिक शक्ती मिळो!’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘गणेशोत्सवानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा!’ मुंबई :- श्री गणेशाची प्रतिष्ठापना आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही करतो आहोत मात्र यावेळेस आपल्यासमोर कोरोनाचे विघ्न आहे. या विघ्नातून लवकरात मुक्ती मिळावी तसेच या साथीचा मुकाबला करण्यासाठी कोविड योद्ध्यांना आणि आपल्या सर्वांना शक्ती मिळो अशी प्रार्थना केल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला श्री गणेश आगमनाच्या पुर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत. आरोग्य … Read more

पारशी नववर्षानिमित्त उपमुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

मुंबई :- पारशी नववर्षानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून हे नवीन वर्ष पारसी बांधवांच्या आणि सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, भरभराट घेऊन येईल, राज्य आणि देश कोरोनामुक्त होईल, अशा सदिच्छाही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत. कोरोनाच्या संकटामुळे ‘पतेती’चा सण आणि नववर्षाचं स्वागत घरी थांबून, सुरक्षितपणे साजरा करावा. स्वतःची, कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन … Read more