Pune News : मनोज जरांगेंवर दीड महिन्यानंतर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; पहाटे विनापरवाना स्पीकर लावून घेतली होती सभा

वाघोली (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणासाठी जानेवारीमध्ये मुंबईच्या दिशेने उपोषणासाठी जात असताना वाघोलीत पहाटे सार्वजनिक ठिकाणी विना परवाना स्पीकर लावून, विना परवाना सभा घेऊन कायद्याचे उल्लंघन केल्याने मनोज जरांगे पाटील यांच्यासह वाघोलीतील मराठा समन्वयकांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक रितेश काळे यांनी फिर्याद दिली असून जरांगे पाटील यांच्यासह गणेश म्हस्के, … Read more

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा विना परवानगी; माहिती अधिकारातून धक्‍कादायक खुलासा

नवी मुंबई – खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला व्यवस्थापकांनी महानगरपालिकेची कोणतीही परवानगी घेतली नसल्याची धक्‍कादायक माहिती उघडकीस आली आहे. याबाबत माहिती अधिकारातून हा खुलासा समोर आला आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यात उष्माघातामुळे 14 श्रीसदस्यांचा मृत्यू झाल्याने राज्य सरकारवर मोठी नामुष्की ओढवली होती. सांगली येथील सुयोग ओंधकर यांनी माहिती अधिकारात खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार … Read more

खबरदार.! अभिनेता अनिल कपूरचा आवाज, फोटो विनापरवानगी वापरणं महागात पडणार; उच्च न्यायलायाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली – “मिस्टर इंडिया’, “लखन’, “मजनूभाई’, “नायक’ वा “एके’ सारखी पात्रे, “झकास’सारखे संवाद आणि अनिल कपूर (Anil Kapoor) यांच्या स्टाइलचा त्यांच्या परवानगीशिवाय व्यावसायिक उपयोग करता येणार नाही, असा निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयाने (High Court) दिला आहे. सोशल मीडियावरील दुरुपयोग रोखण्यासाठी अनिल कपूर (Anil Kapoor) न्यायालयात गेले होते. समाजमाध्यमांवरील प्रकारांमुळे आपली प्रतिमा मलिन होत असल्याचेही … Read more

परवानगी न घेताच भर चौकात खोदकाम

नेहरू रस्त्यावरील प्रकार; स्वारगेट पोलिसांत गुन्हा दाखल महर्षीनगर (प्रतिनिधी) – पुणे महानगरपालिकेच्या ड्रेनेज विभागाकरिता काम करणाऱ्या ठेकेदाराने ड्रेनेज पाइपलाइनचे काम परवानगी न घेताच सुरू केल्याने वाहतूक विभागाकडून संबंधित ठेकेदारा विरोधात स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्केटयार्डकडे जाणारा मुख्य रस्ता म्हणून नेहरू रस्त्याची ओळख आहे. याच रस्त्यावर … Read more