T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिजचा युगांडावर 134 धावांनी विक्रमी विजय…

T20 World Cup 2024 (WI vs UGA) – टी-20 विश्वचषक 2024 च्या 18 व्या सामन्यात यजमान वेस्ट इंडिजने अनुनभवी युगांडाला 39 धावांत गुंडाळत विक्रमी विजयाची नोंद केली. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 173 धावा उभारल्या. अकेल हुसेनच्या फिरकीच्या बळावर यजमानांनी युगांडाला अर्धशतकही गाठू दिले नाही. टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेतील ही सर्वात नीचांकी धावसंख्या आहे. Led by … Read more