पुणे जिल्हा : भाजपच्या आंदोलनाच्या दणक्याने महावितरण खडबडून जागे

सासवड – भाजप कार्यकर्त्यांनी थेट सासवड (ता. पुरंदर) येथील महावितरण कार्यालयात आंदोलन करताच महावितरण खडबडून जागे झाले आणि पारगाव मेमाणे येथे 100 केव्हीची डीपी मंजूर करण्यात आला. पारगाव मेमाणे (ता. पुरंदर) येथील नागरे वस्तीतील डीपी बंद पडल्यानंतर महावितरण तक्रार केली असता आठ दिवसांनी 100 केव्ही डीपीची गरज असताना अधिकार्‍यांनी 60 केव्हीचा रहित्र पाठवून दिला व … Read more

पुणे : प्रदूषण वाढल्यावर महापालिकेला आली जाग

टॅंकरद्वारे पाणी पुरवून सुरू करणार ड्राय मिस्ट फाउंटन; यंत्रणा बसवण्यास स्वयंसेवी संस्थेचाही विरोध पुणे – राज्यातील प्रमुख शहरांमध्ये वायू प्रदूषण वाढल्याने प्रदूषण नियंत्रणासाठी तातडीने यंत्रणा उभारण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे अवघ्या सहा महिन्यांपूर्वी उभारलेले, मात्र त्यानंतर बंदच असलेले फाउंटन अखेर सुरू होणार आहेत. याला पाण्याचे नळजोड नसल्याने हे बंद असलेले कारंजे टॅंकरने पाणी आणून … Read more

पुणे जिल्हा : ‘प्रभात’च्या दणक्‍याने रेल्वे प्रशासन जागे

थोपटेवाडी रेल्वे फटक रस्त्यावरील खड्डे बुजवले नीरा – “थोपटेवाडी रेल्वे फाटक रस्ता खड्ड्यां’त मथळ्याखाली दैनिक “प्रभात’ने वृत्त प्रसिद्ध करताच झोपलेले रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले अन्‌ खड्डे बुजवले, त्यामुळे स्थानिकांसह प्रवाशांनी “प्रभात’चे आभार मानले आहेत. रेल्वेच्यावतीने मागील आठवड्यामध्ये थोपटेवाडी गेटमध्ये नवीन लोहमार्गाचे काम करण्यात आले होते. यावेळी या ठिकाणी पाणी काढून देण्यासाठी ड्रेनेज लाइनचे सुद्धा … Read more

अखेर योगी सरकारला आली जाग; लखनौमध्ये उभारणार एक हजार बेडचे तात्पुरतं रुग्णालय

लखनौ  – करोना स्थिती हाताळण्याची सर्वाधिक दुर्दशा उत्तर प्रदेशात दिसून आली असून हे सरकार आतापर्यंत तेथील रुग्णांची संख्या दडवत होते आता ते तेथील करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचेही आकडे झाकण्याचा कसोशीचा प्रयत्न करीत असल्याची टीका उत्तर प्रदेश सरकारवर सुरू आहे. राजधानी लखनौमध्ये करोनाने कहर चालवला असून या पार्श्‍वभूमीवर आता तेथील सरकारला काहीशी जाग आली असून आता त्यांनी … Read more

गावभर कचरा अन् पालिकेच्या ‘पंचतारांकित’वर नजरा

मानांकनाचे निकष महिनाभरात कसे पूर्ण करणार? पुणे – गेल्या काही दिवसांपासून महापालिकेचे कचरा व्यवस्थापन कोलमडले आहे. त्यामुळे शहरभर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. तर, दुसऱ्या बाजूला महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसाठी “पंचतारांकित’ अर्थात फाइव्ह स्टार नामांकन मिळवण्यासाठीचा प्रस्ताव महिला आणि बालकल्याण समितीत ठेवला आहे. या प्रस्तावानुसार महापालिका शहरात 100 टक्के कचरा संकलन आणि प्रक्रिया करणार आहे. धक्कादायक … Read more

अखेर प्रशासनाला आली जाग

सातारा  (प्रतिनिधी) – शासनाची परवानगी काढून उत्तर प्रदेशातून डांभेवाडी (ता. खटाव) येथे आलेल्या लोकांवर स्थानिकांचा आडमुठेपणा व प्रशासनाच्या मुर्दाडपणामुळे गावाबाहेर शेतात राहण्याची वेळ आली होती. याबाबत दैनिक “प्रभात’ने “मुर्दाड प्रशासन खेळतंय लोकांच्या जिवाशी’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या लोकांची तातडीने भेट घेऊन गावातील एका शिवारात त्यांच्या राहण्याची सोय … Read more