साताऱ्यात दारूविक्रीवरून बेदम मारहाण; महिलांचा शहर पोलिस स्टेशनवर ठिय्या

सातारा – सातार्‍यातील सदरबझारमध्ये बुधवारी रात्री तुफान राडा झाला. दारुविक्रीतून घरात घुसून मारहाण झाल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले. यातून एका गटाने तुफान हल्ला चढवत वाहनांची तोडफोड केली. हाणामारी, तोडफोडीची घटनेने सदरबझारमध्ये तणाव निर्माण झाला. दरम्यान, याप्रकरणी संशयितांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सुमारे 50 हून अधिक जणांच्या जमावाने शहर पोलिस ठाण्याला घेराव घातला. याबाबत प्राथमिक माहिती … Read more