pune news । महिलादिनानिमित्त कॉसमॉस आदिशक्ती पुरस्काराचे वितरण

पुणे – नुकत्याच ८ मार्च रोजी साजऱ्या झालेल्या जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने ‘कॉसमॉस आदिशक्ती’ पुरस्काराचे वितरण बँकेचे मुख्य कार्यालय कॉसमॉस टॉवर येथे समारंभपूर्वक करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांचा सन्मान आदिशक्ती पुरस्कार देऊन करण्यात आला. यामध्ये खासदार मेधा कुलकर्णी, नीलकांती पाटेकर, नीलम एदलाबादकर, डॉ. विदुला सोहोनी, दीपा पातुरकर आणि हेमा यादव यांचा समावेश होता. बँकेच्या विविध … Read more

पुणे जिल्हा | विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज येथे महिला दिन साजरा

इंदापूर, (प्रतिनिधी) – महिला दिनाचे औचित्य साधून महिला तक्रार व निवारण कक्ष तसेच महाविद्यालयातील ISTE स्टुडंट चॅप्टर (MH 323) अंतर्गत विद्यार्थिनी व महिला शिक्षक वर्गासाठी स्वसंरक्षणासाठी भारतीय मार्शल आर्ट या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी एल. जी. बनसुुडे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय पळसदेव येथील प्रशिक्षक अमोल घनवट व पूजा घनवट यांनी भारतीय … Read more

nagar | महिला दिनानिमित्त महिलांची हिमोग्लोबिन तपासणी

राहाता,  (प्रतिनिधी)- येथील डॉ. मैड मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे महिला दिनानिमित्त महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करून त्यांना प्रोटीन डबा व साडी वाटप करण्यात आले. जागतिक महिला दिनी महिलांचा सन्मान करण्याची परंपरा डॉ. मैड मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे प्रत्येक वर्षी सातत्याने सुरूआहे. यावर्षी ८ मार्च महिला दिनी शेकडो महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करून त्यांना प्रोटीन डबा व साडी वाटप करण्यात … Read more

पिंपरी | भाजपा कायदा आघाडीतर्फे ॲड. नाराशक्‍ती ॲवार्ड

पिंपरी, (प्रतिनिधी) – भाजपच्‍या पिंपरी-चिंचवड कायदा आघाडीच्‍या वतीने महिला दिनानिमित्त ॲडव्‍होकेट नारीशक्‍ती ॲवार्ड हा पुरस्‍कार महिला वकिलांना प्रदान करण्यात येणार आहे. यासाठी ॲड. संगीता परब, ॲड. शोभा कड, ॲड. शोभा कदम, ॲड. तारा नायर, ॲड. दिपाली डुंबरे यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती भाजप कायदा आघाडीचे शहराध्यक्ष ॲड. गोरखनाथ झोळ यांनी दिली. ॲड. झोळ … Read more

पिंपरी | महिलांसाठी तेजस्वीनी धावणार- महिला दिनी मोफत बससेवा

पिंपरी, (प्रतिनिधी) – पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना मोफत प्रवास करता येणार असून महिलांसाठी असलेल्या तेजस्वीनी बसमधून त्यांना प्रवास करता येणार आहे. येत्या शुक्रवारी (दि. ८) दोन्ही शहरातील दोन १७ मार्गावर दिवसभर ही मोफत सेवा दिली जाणार आहे. महिलांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात … Read more

Women’s Day Special : रिअल लाईफमधील महिलांचा संघर्ष दाखवणारे ‘हे’ चित्रपट एकदा पहाच.. तुम्हालाही मिळेल प्रेरणा

Women’s Day Special movies : 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून अभिमानाने साजरा केला जातो. आजची महिला शक्ती पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. मग क्षेत्र खेळाचे मैदान असो वा पडद्यावरील चित्रपट महिलांचा दबदबा सगळीकडे आहे. म्हणून आज आपण अशा खास सिनेमांबाबत जाणून घेणार आहोत ज्यामध्ये रिअल लाईफमधील विविध … Read more

“सात जन्म हाच पती मिळू द्या.. अरे काही चॉईस आहे की नाही’; राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी

मुंबई : काल ‘8 मार्च’ रोजी सगळीकडे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला असून, यावेळी सर्व स्तरातून महिलांना या दिवसाच्या खास शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. आणि याच दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यक्रमाला संबोधित केले होत. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित होता. “महिलांसाठी एकचं दिवस का साजरा करायचा हे मला आजपर्यंत कळत … Read more

Video : महाबळेश्वरमध्ये शोभायात्रा काढत ‘महिला दिन’ उत्साहात साजरा

पाचगणी (प्रतिनिधी)- महाबळेश्वरमध्ये महिलांनी मोठी शोभायात्रा काढून जागतिक महिला दिन आनंदाने व उत्साहाने साजरा केला . महाबळेश्वर नगरपालिकेच्या प्रशासक व मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शोभायात्रेत शहरातील मुन्नवर हौसिंग सोसायटी, गणेश नगर हौसिंग सोसायटी,गवळी मोहल्ला, रामगड, कोळी आळी, माळी आळी, मुख्य बाजारपेठ, रांजणवाडी यांच्यासह शहरातील सर्व महिलांनी भगवे फेटे परिधान करून सहभाग घेतला. यावेळी … Read more

महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच विवाहितेचा निर्घृण खून

कराड  – जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच एका विवाहितेचा गळा दाबून तसेच डोक्यात दगड घालून निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. वनवासमाची (ता. कराड) येथे मंगळवार दि. ७ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेची नोंद तळबीड पोलीस ठाण्यात झाली असून संशयितांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. लता मधुकर चव्हाण (वय ४५) (रा. … Read more

International Women’s Day 2023 : ८ मार्चला महिला दिन का साजरा करावा? थीम, इतिहास, महत्त्व

मुंबई –  8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतात.  महिलांनी सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक आर्थिक विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीचे निरीक्षण केले आहे. महिला दिन पूर्वग्रह, रूढी आणि भेदभावापासून मुक्त आणि वैविध्यपूर्ण, न्याय्य आणि सर्वसमावेशक असलेल्या लैंगिक-समान जगाची मागणी करतो. या दिवसाची तारीख, इतिहास, महिला दिनाचे महत्त्व याविषयी सविस्तर जाणून  घेऊया… आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी … Read more