Women’s Day Special : रिअल लाईफमधील महिलांचा संघर्ष दाखवणारे ‘हे’ चित्रपट एकदा पहाच.. तुम्हालाही मिळेल प्रेरणा

Women’s Day Special movies : 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून अभिमानाने साजरा केला जातो. आजची महिला शक्ती पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. मग क्षेत्र खेळाचे मैदान असो वा पडद्यावरील चित्रपट महिलांचा दबदबा सगळीकडे आहे. म्हणून आज आपण अशा खास सिनेमांबाबत जाणून घेणार आहोत ज्यामध्ये रिअल लाईफमधील विविध … Read more

#महिला_दिन_विशेष : जाणून घ्या क्रिकेटपटू स्मृति मंधाना यांच्याविषयी सर्वकाही

भारतात क्रिकेट या खेळाला लोक धर्म मानतात.  त्यामुळे कोणताही सामना असो तो पाहणार्‍या लोकांची आपल्या देशात कमी नाही.  त्याचबरोबर या खेळांच्या क्षेत्रातील चर्चा छापून सुद्धा येतात आणि लोक त्या आवडीने वाचतात.  परंतु याच क्रिकेटमध्ये जेव्हा महिलांची गोष्ट येते,  तेव्हा मात्र प्रचंड उदासीनता दिसून येते.  महिलांच्या क्रिकेट क्षेत्राकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे बर्‍याच लोकांना महिला क्रिकेटरांबद्दल … Read more

women’s day 2021: अॅटॅचमेंट

“जगभर पसरलाय “हा’ रोग नाही का?’ सीमा हसतच बिनाला म्हणाली. बिनाचे लक्ष कुठं होतं; तिचं तिलाही ठाऊक नव्हतं, इतकी ती हातातल्या मोबाईलवर काहीतरी वाचून-बघून स्तब्ध झालेली सीमाला दिसली. म्हणून मोबाईलचे वेड अती झाल्याबाबतचा तो टोमणा तिने मारला होता. आत येतयेत सीमाने पर्स टेबलवर ठेवली आणि बिनाच्या हातातील मोबाईल हिसकावून तो सोफ्यावर ठेवला. बिना अस्वस्थपणे म्हणालीही, … Read more

women’s day special : गृहिणींचा ‘करोना’शी लढा…

लढा म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर साधारणपणे तलवार, ढाल असेच काहीसे येते. पण प्रत्येक ठिकाणी कुठलंही शस्त्रच वापरून लढाई लढायची नसते. प्रत्येक लढाई ही मैदानावरचीही नसते. ही आजची लढाई आहे सध्या उभ्या ठाकलेल्या करोना नामक शत्रूशी. आपल्या देशाने, राज्याने, जिल्हा, गाव, गल्ली आणि घर, अगदी घरातील प्रत्येक माणसाने सकारात्मक भावना व योग्य ती खबरदारी घेऊन लढायची आणि … Read more

women’s day special 2021: काव्यसंवेदना… वेदना मांडणारी कवयित्री

वर्ष 1819 मध्ये 31 ऑगस्ट रोजी, पंजाबमधील गुजरानवाला (आता पाकिस्तान) येथे अमृता प्रीतमचा जन्म झाला. स्त्रियांच्या वेदना मांडणारी कवयित्री, लेखिका म्हणून अमृता प्रीतम सर्वश्रुत आहे. अमृताची आई राजबीबी ही सुस्वरूप व पेशाने शिक्षिका; तर वडील धार्मिक वृत्तीचे ग्यानी, कवी आणि शिक्षक. विवाहानंतर 10 वर्षांनी या एकुलत्या एक अपत्याचा जन्म झाला. अशा धार्मिक संस्कारात वाढलेल्या अमृताचे … Read more

women’s day 2021: प्रत्येक दिवस व्हावा महिला दिन…

महिलादिन अगदी काही तासांच्या अंतरावर आलाय; तयारी, गडबड चालू आहे, तिच्यासाठी एक दिवस खास बनवण्याची असंख्य शुभेच्छांनी तिचा मोबाईल तुडुंब भरेल. घरात एरवी तिची किंमत न करणारे आवर्जून तिचे फोटो टाकतील, देवी, रणरागिणी, घराची स्वामीनी म्हणून तिच्यावर स्तुतीसुमने उधळतील, एखाद-दुसरं गिफ्ट तिच्या हाती नक्कीच पडेल. कौतुकाच्या पोस्ट पाहून तिचे मन उबगले तरी ती आनंदानेच त्याचा … Read more

Happy women’s day 2021 : महिलांचा खरा सन्मान

आपल्यावर होणारे अन्याय, अत्याचार, शोषण याची तिला जाणीव आहे परावलंबित्वेबद्दल चीड आहे. आपल्या भावनांना ती आता व्यक्त करू लागली, समाजात वावरणारी, नोकरी, व्यवसाय सर्व घटनांकडे डोळसपणे पाहणारी अन्यायाविरुद्ध, हक्काविरुद्ध बंड करणारी स्वत्व टिकवून ठेवणारी ती आजची एकविसाव्या शतकातील आधुनिक स्त्री झाली. आयुष्य जगताना नोकरी व संसार याचा ताळमेळ ती साधू लागली आपल्या अस्तित्वाची जाणीव तिला … Read more

नवा विचार…नवा हुंकार… सकारात्मकता

सद्यस्थितीत राजकीय पार्श्‍वभूमीवर मराठी भाषा किती समृद्ध आहे, ते बघावयास मिळते आहे. अनेक रूढार्थाने वापरण्यात येत असलेल्या म्हणी, वाकप्रचार एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी वापरली जाणारी विशेषणं हे भाषेचे लालित्य तर दाखवतातच पण, एक छुपा आशावाद दर्शवणारा शब्द रूढार्थाने येतो तो म्हणजे सकारात्मकता. काय असते सकारात्मकता? एका शेतात दोन बिया पडल्या होत्या त्यातील एक बी म्हणाली मला … Read more

women’s day 2021: माऊली…

काही काही गोष्टी विचार करण्याच्या पलीकडच्या असतात; म्हणजे तो विचार स्वप्नालासुद्धा शिवत नाही. जगात काय काय घडत असते याची अनुभूती सामान्य माणसालातर येणार नाहीच. काहींच्या कार्याला प्रसिद्धीची झालर मिळते, तर काहींच्या वाट्याला प्रसिद्धी जवळसुद्धा फिरकत नाही. जणू नशिबाने वाळीत टाकलेय. असाच एक प्रसंग घडला अंगावर येणारा पण कौतुकास्पद! किती तरी वेळ तो डोक्‍यातून जात नव्हता. … Read more

महिला दिन विशेष : मुंबईच्या प्रतिभा पारकर अंगोलाच्या राजदूत

– वंदना बर्वे नवी दिल्ली – करोना विषाणूमुळे युरोपियन देशांमध्ये अक्षरश: हाहाकार माजला आहे. परिस्थिती एवढी हाताबाहेर गेली की इटली आणि स्पेनमध्ये लष्कराच्या मदतीने मृतदेहांची विल्हेवाट लावली गेली. अशात, युरोपियन देशात अडकलेल्या हजारो भारतीयांना मायदेशी पाठविण्याचं काम महाराष्ट्राची कन्या आणि जर्मनीतील कॉंसील जनरल प्रतिभा पारकर यांनी केले आहे. मुंबईच्या प्रतिभा पारकर आता अंगोलाच्या राजदूत झाल्या … Read more