“महिला दिनी’ या कवीला व्हायचंय “एक दिवसाचा मुख्यमंत्री’

मुंबई – काही वर्षांपूर्वी एका दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक “नायक’ या नावाने हिंदीत आला होता आणि व्यवसायाने पत्रकार असलेला एक सामान्य माणूस एक दिवसाचा मुख्यमंत्री बनल्याचे त्यात दाखवण्यात आले होते. अनिल कपूरची ही भूमिका भलतीच गाजली होती. अवघ्या 24 तासांत त्याने घेतलेले लोकहिताचे निर्णय पाहता, एरवी सरकार अथवा प्रशासन किती मुर्दाडपणे काम करते, हे त्यात दाखवण्यात … Read more

महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर सोपवली धुरा

राज्यातील पहिला स्वतंत्र महिला वाहतूक विभाग पुणे – नेहमीच सर्वाधिक वाहनांची वर्दळ आणि त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचे धनी ठरणारा फरासखाना वाहतूक विभाग आता “महिला वाहतूक विभाग’ म्हणून ओळखला जाणार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील फरासखाना वाहतूक विभागाची जबाबदारी महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाकडे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत स्वीकारली असून, वरिष्ठांच्या अपेक्षाला पूर्णत: उतरून चांगल्या प्रकारे … Read more

रेल्वे स्थानकाचे सारथ्य ‘तिच्या’ हाती

पुणे – आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील स्थानके, डेपो आणि कार्यालयांची धुरा महिलांनी सांभाळली. यासह पुणे-कोल्हापूर कोयना एक्‍स्प्रेसची आणि पुणे स्थानकाची कमान देखील महिला कर्मचाऱ्यांनी सांभाळली. पुणे विभागामध्ये महिला सशक्तीकरणाला प्राधान्य देत, विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. दरम्यान विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी क्रु बुकिंग लॉबी आणि स्थानक परिसरातील सर्व … Read more

महिलादिन निमित्त पोलीस दलातर्फे सुरक्षा रॅली

मुंबई : जागतिकमहिलादिन निमित्त गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत पोलीस दलातर्फे सुरक्षा रॅली काढण्यात येणार आहे. रविवारी, ८ मार्चला सायं. ५.०० वाजता एनसीपीए ते सुंदर महल जंक्शन, मरीन ड्राईव्ह दरम्यान हि रॅली निघणार आहे. या रॅलीमागे राज्यातील महिलांच्या सुरक्षेची हमी देण्याची संकल्पना असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.

महिला दिन विशेष: ‘रोजच्या संघर्षातून प्रेरणा भेटत गेली’

पुणे: लग्नानंतर बऱ्याच मुलींचे शिक्षण बंद होते किंवा ते बंद करण्यात येते. त्यामुळे त्यांना आपल्या स्वप्नांना देखील पूर्णविराम द्यावा लागतो. पण योगीता सचिन कोकाटे याला अपवाद आहेत. आज जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्यासोबत साधलेला संवाद…   (1) लग्नानंतर शिक्षण का घ्यावं वाटलं? – लहानपणी शाळेत हुशार होते कविता करायचे, वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घ्याची त्यामुळे शिक्षणाची आवड होती … Read more

राजकारणातली रणरागिणी राणीताई रायबा भोसले

एकविसाव्या शतकात नारी शक्‍ती कोठेही कमी नाही. संवेदनशीलता… सहनशीलता… प्रभावी निर्णयक्षमता… महत्त्वाकांक्षा, असे एक ना अनेक गुण स्त्रीमध्ये आहेत. त्यामुळे राजकारण असो वा समाजकारण. स्त्रियांना समानतेचे स्थान मिळालेच पाहिजे, अशी कणखर भूमिका घेऊन स्वभावाने शांत पण तितक्‍याच परखडपणे चुकीच्या गोष्टींचा विरोध करत आपले विचार स्पष्टपणे मांडणारे नाव म्हणजे नगरसेविका राणीताई रायबा भोसले. नगरसेविका म्हणून अवघ्या … Read more

ऐतिहासिक स्थळांमध्ये रविवारी महिलांना मोफत प्रवेश

नवी दिल्ली – महिला दिनानिमीत्त उद्या 8 मार्च रोजी देशातल्या सर्व महत्वाच्या ऐतिहासिक स्थळांवर महिलांना मोफत प्रवेश देण्याचा निर्णय भारतीय पुरातत्व विभागाने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली सर्व सोशल मिडीया अकाऊंट्‌स रविवारी महिलांना समर्पित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्र सरकारच्या सांस्कृतीक मंत्रालयानेही हा निर्णय घेतला आहे. महिलांचा सन्मान राखण्याच्या उद्देशाने हा निर्णय आम्ही घेतला … Read more