अहमदनगर – धनश्री फंडने जिंकले सुवर्णपदक राष्ट्रीय चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धा

श्रीगोंदा – पुण्यात पार पडलेल्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय चॅम्पयनशिप स्पर्धेमध्ये येथील तालमीच्या चार महिला मल्लांनी सहभाग नोंदवला होता. यात पै. धनश्री फंड हिने ५५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले. तिने बड्या पैलवांनाना चितपट करण्याची ही किमया केली. धनश्रीला पाच कुस्त्या कराव्या लागल्या. त्यामध्ये तिने सर्व कुस्त्या जिंकून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तिने लक्ष्मी (तेलंगणा), दिशा … Read more

नगर : राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत त्रिमूर्तीच्या संघाला सुवर्णपदक

नेवासा – शालेय राज्यस्तर कबड्डी स्पर्धेत त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित श्री.दादासाहेब हरिभाऊ घाडगेपाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मुकींदपूर येथील १९ वर्ष वयोगटातील संघाने सुवर्ण पदक पटकावले. वीर सावरकर (रंगोली) मैदान, यवतमाळ येथे शालेय १९ वर्ष मुले व मुली यांच्या स्पर्धा संपन्न झाल्या.या स्पर्धेमध्ये त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगेपाटील विद्यालयाच्या संघाने पुणे … Read more

नगर : शालेय राज्यस्तर कबड्डी स्पर्धेत त्रिमूर्तीच्या संघाला सुवर्ण पदक

नेवासा – शालेय राज्यस्तर कबड्डी स्पर्धेत त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित श्री.दादासाहेब हरिभाऊ घाडगेपाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मुकींदपूर येथील १९ वर्ष वयोगटातील संघाने सुवर्ण पदक पटकावले. क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा परिषद व क्रिडा कार्यालय यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने (दि. ११ ते १४ नोव्हेंबर २०२३) रोजी विर सावरकर … Read more

अहमदनगरच्या रोशनीला राष्ट्रीय (रायफल शूटिंग) शॉटगन (डबल ट्रॅप) खेळ प्रकारात सुवर्णपदक

नेवासा : दिल्ली येथे सुरू असलेल्या ६६ व्या राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धा (दि.१५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर) दरम्यान स्पर्धा सुरू असून या स्पर्धेमध्ये त्रिमूर्ती पब्लिक स्कूलची कु.रोशनी मंजू बागडे हिने शॉटगन डबल ट्रॅप या खेळ प्रकारात अहमदनगर जिल्ह्याला पहिले सुवर्णपदक राष्ट्रीय स्पर्धेत मिळवत पहिला पदकाचा मान मिळविला आहे. रायफल शुटिंग खेळ हा अतिशय महागडा असून … Read more