#SLvsBAN : तिसरा सामना जिंकून श्रीलंकेचे निर्विवाद वर्चस्व

कोलंबो – अँजेलो मॅथ्युज व दासून शनाका यांच्या कौतुकास्पद कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेने बांगलादेशविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना जिंकून मालिकेतही 3-0 असा विजय मिळविला. Angelo Mathews hit 87 to help Sri Lanka seal a 3-0 series win over Bangladesh. #SLvBAN REPORT ⬇️ https://t.co/yW8kEJbhd7 — ICC (@ICC) August 1, 2019 प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 50 षटकांत 8 बाद … Read more

दुती चंदला सुवर्णपदक

नापोली – भारताच्या दुती चंदने जागतिक आंतर विद्यापीठ मैदानी स्पर्धेतील शंभर मीटर्स धावण्याच्या शर्यतीत सोनेरी कामगिरी केली. 23 वर्षीय खेळाडू दुती हिने हे अंतर 11.32 सेकंदात पार केले. या स्पर्धेतील 100 मीटर्स धावण्यात सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला खेळाडू आहे. दुतीला स्वित्झर्लंडच्या डेल पॉन्टे हिचे आव्हान होते. तिने प्रारंभापासून वेगाचे सातत्य दाखवित पॉन्टेवर विजय … Read more

गतविजेता अभिषेक मिश्राला चौथ्यांदा डेझर्ट स्टॉर्मचे विजेतेपद

ऍड्रीयन मेटगेला मोटो गटाचे जेतेपद जैसलमेर – गतविजेता अभिषेक मिश्राने याने यावर्षी देखील आपला फॉर्म कायम ठेवत डेझर्ट स्टॉर्मचे सलग चौथ्यांदा जेतेपद मिळवले. जयपूरच्या असलेल्या 30 वर्षीय अभिषेक हा या स्पर्धेचे जेतेपद राखणारा तिसरा चालक ठरला आहे. एफएमएससीआय मान्यताप्राप्त या स्पर्धेत यापूर्वी सनी सिद्धू आणि सुरेश राणा यांना आपले जेतेपद कायम राखण्यात यश मिळाले होते. … Read more

Walton ODI Tri-Series 2019 : बांगलादेशचा वेस्ट इंडिजवर 5 गडी राखून विजय

डब्लिन – डब्लिन येथील तिरंगी एकदिवसीय मालिकेतील पाचव्या क्रिकेट सामन्यात मुशफ़िकुर रहीम आणि सौम्य सरकार यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशने वेस्टइंडिजवर 5 गडी राखून विजय मिळविला आहे. बांगलादेशचा गोलंदाज मुस्ताफिजुर रहमान याला चांगल्या कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. या विजयासह बांगलादेशने तिरंगी क्रिकेट मालिकेच्या अंतिम फेरित प्रवेश केला आहे. प्रथम फलंदाजी करताना वेस्टइंडिजने 50 षटकांत … Read more