पुणे जिल्हा : शिवाजी कड अवघ्या एका मताने विजयी

चिंबळी शाळा व्यवस्थापन सदस्यपदी निवड चिंबळी – चिंबळी (ता. खेड) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या ग्रामपंचायत प्रतिनिधी सदस्य निवडीमध्ये माजी उपसरपंच शिवाजी शरद कड यांनी अवघ्या एका मताने बाजी मारली. चिंबळी ग्रामपंचायतचा वाद उच्च न्यायालयात प्रलंबित आहे, त्यामुळे गावात निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेमुळे ग्रामपंचायतीत प्रशासक कार्यरतरत आहेत, त्यात मध्यतंरी पार पडलेल्या चिंबळी विविध कार्यकारी … Read more

#KheloIndia | महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकाबरोबरच देशातील क्रीडा रसिकांची मने जिंकली – उपमुख्यमंत्री पवार

मुंबई : सलग तीन वर्षे ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत अव्वल स्थान पटकविणाऱ्या महाराष्ट्राच्या टीममधील प्रत्येक खेळाडूंनी यंदाच्या खेलो इंडिया स्पर्धेत जिगरबाज खेळ करत पदकांबरोबरच देशातील क्रीडा रसिकांची मने जिंकली आहेत. यंदाच्या खेलो इंडिया स्पर्धेत अव्वल स्थान राखण्यासाठी महाराष्ट्राच्या टीमने शर्थीचे प्रयत्न केले. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत 45 सुवर्णपदकांसह 125 पदकांची कमाई करत क्रीडा … Read more

खेलो इंडिया यूथ गेम्स : महाराष्ट्राचा ‘खो-खो’ मध्ये हरियाणात विजयी भांगडा

पंचकुला : खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या खो-खो संघांनी सुवर्णपदके पटकावून भांगडा केला. दोन्ही संघांनी सर्वसाधारण विजेतेपदक पटकावले. अंतिम सामन्यात ओरिसाच्या संघांचा पराभव केला. त्यांना उपविजेतेपदासह रौप्यपदक मिळाले. मुलींमध्ये तिसऱ्या स्थानावर पंजाब व पश्चिम बंगाल राहिला. मुलांमध्ये पश्चिम बंगाल आणि दिल्लीला कांस्यपदक मिळाले. स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशी महाराष्ट्राच्या खो-खो संघांनी सुवर्ण पदके पटकावून मान उंचावली. … Read more

खेलो इंडिया युवा स्पर्धा : हरियाणाच्या आखाड्यात महाराष्ट्राचा दबदबा, कुस्तीत सुवर्णसह तीन पदके

पंचकुला : ताऊ देवीलाल स्टेडियमसह संपूर्ण क्रीडा वर्तुळाच्या नजरा महाराष्ट्राच्या कामगिरीवर लागल्या आहेत. महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या कुस्ती संघाने बुधावारी सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले. 55 किलो फ्रीस्टाईल वजन गटात वैभव पाटीलने (रा. बानगे, कोल्हापूर) सुवर्णपदक पटकावले. 53 किलो वजनगटात कल्याणी गादेकर हिने रौप्य पदक मिळवले. 65 किलो वजनगटात पल्लवी पोटफोटे (वडगाव दरेकर, दौंड, पुणे) हिने कांस्य पदकावर नाव … Read more

फ्रेंच ओपन टेनिस : इगा स्वेटेक ठरली विजेती

पॅरिस : पॅरिसमधील कोर्ट फिलीप-चॅटियर येथे झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात इगा स्वेटेकने कोको गॉफचा सरळ सेटमध्ये पराभव करून तिचे दुसरे फ्रेंच ओपन महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. स्वेटेकने एक तास आठ मिनिटे चाललेल्या लढतीत गॉफचा 6-1, 6-3 असा पराभव करत सलग 35वा विजय नोंदवला. या सामन्यात अनुभवी स्वेटेकने गॉफवर वर्चस्व गाजवले. तिने सुरेख फोरहॅंड आणि … Read more

ISSF World Cup 2022 : महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत भारताला सुवर्ण

बाकू – आयएसएसएफ विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत भारताने सुवर्णपदक पटकावताना खाते उघडले. भारतीय महिला नेमबाज संघाने 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. एलाव्हेनिल एल्वेनिल, रमिता व श्रेया अग्रवाल यांनी देशाला हे यश मिळवून दिले. ही स्पर्धा अझरबौजानमध्ये सुरू आहे. भारताचे प्रतिनिधित्व करताना या तिघींनी डेन्मार्कच्या ऍना निलसेन, एमा कोच आणि रिक्की एबसेन यांच्यावर 17-5 … Read more

सातारा : लोणंद येथील बैलगाडा शर्यतीत सार्थक गायकवाड यांच्या गाड्याने मारली बाजी

लोणंद (प्रतिनिधी) – लोणंद येथील श्री कालभैरवनाथ वार्षिक यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या भव्य बैलगाडा शर्यतीत सार्थक सूर्यकांत गायकवाड यांच्या गाड्याने प्रथम क्रमांक पटकात ढाल आणि रोख 71  हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले . करोनामुळे दोन वर्षाच्या खंडानंतर होत असलेल्या लोणंद येथील ग्रामदैवत श्री कालभैरवनाथाच्या यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीत सातारा तसेच पुणे, सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ऐंशीपेक्षा अधिक बैलगाडा … Read more

Charleston Open : सानिया-ल्युसीला उपविजेतेपद

नवी दिल्ली  – भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने चेक प्रजासत्ताकची सहकारी खेळाडू ल्युसी हिच्या साथीत खेळताना चार्ल्सटन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीचे उपविजेतेपद मिळवले. या जोडीने या स्पर्धेत सातत्यपूर्ण खेळ करत अंतिम फेरी गाठली होती. मात्र, त्यांना विजेतेपदाच्या लढतीत स्लोव्हेनियाच्या आंद्रेया क्‍लेपाक व पोलंडच्या मेग्डा या जोडीने एक तास 24 मिनिटे रंगलेल्या सामन्यात 6-2, 4-6, … Read more

World Cup 2011 : आम्ही विटी-दांडू खेळत होतो का? भारत जिंकला असे म्हणा

मुंबई – महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2011 साली विश्‍वकरंडक विजेतेपद पटकावले. त्यानंतर धोनीलाच या विजेतेपदाचे श्रेय दिले गेले. मात्र, त्यावरच आता हरभजनसिंगने संताप व्यक्‍त केला आहे. धोनीने विजेतेपद मिळवून दिले मग आम्ही काय विटी-दांडू खेळत होतो का, असा सवालही त्याने केला आहे. आयपीएल स्पर्धेदरम्यान झालेल्या एका चर्चेत महंमद कैफ व हरभजन यांच्यात संवाद होत … Read more

जालना | अवघ्या 13 वर्षांच्या वैष्णवीने कुस्ती मैदान गाजवले…

जालना – साताऱ्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला प्रारंभ झालेला असताना जालन्यातही एका अवघ्या 13 वर्षांच्या वैष्णवी साळूंके नावाच्या मुलीने कुस्तीचे मैदान गाजवले आहे. एक हजार रुपयांसाठी लावलेली ही कुस्ती वैष्णवीने अवघ्या 15-20 मिनिटांत प्रतिस्पर्धी व आव्हान दिलेल्या कुस्तीपटू असलेल्या मुलाला तीने आस्मान दाखवले व चीतपट करत ही कुस्ती जिंकली. जालन्यातील मौजपुरी येथे या स्पर्धा आयोजित … Read more