पुणे जिल्हा : सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून कार्य करावे

आमदार राहुल कुल : हिवरेत वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे पुरस्कार प्रदान गराडे – अनेक कार्यकर्ते पक्षनिष्ठा पायी आयुष्यभर कार्यरत राहतात; परंतु आपल्या परिसराच्या विकासासाठी आग्रही राहत नाहीत. कार्यकर्त्यांनी परिसराच्या विकासासाठी सातत्याने जागृत राहिले पाहिजे. सर्वसामान्य माणसाला कार्य केंद्रबिंदू मानून कार्यकर्त्यांनी कार्य करावे, असे आवाहन आमदार राहुल कुल यांनी केले. हिवरे (ता. पुरंदर) येथे वसंतदादा पाटील प्रतिष्ठान … Read more

पुणे जिल्हा : पालखी महामार्गाचे काम संथ गतीने

भवानीनगरात छत्रपती कारखान्यासमोर काम बंद अवस्थेत भवानीनगर – श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यासमोर अतिशय संथ गतीने चालू असून गेले वर्षापासून हे काम बंद अवस्थेत आहे. हे काम येणार्‍या सहा ते सात महिन्यात पूर्ण व्हावे अन्यथा ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर अनेक अडचणी निर्माण होणार असल्याची चर्चा परिसरात आहे. … Read more

पुण्यात नागपूर पॅटर्न चालेना ; मुळशी पॅटर्न मात्र जोरात

पुणे (संजय कडू ) : पुणे शहरातील गुन्हेगारांची नागपुर पॅटर्न स्टाईलने झाडाझडती आणि शाळा घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणात राहिल अशी अपेक्षा आयुक्तालयात बसलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना होती. त्यांच्या देहबोलीतून तसा आत्मविश्‍वासही दिसत होता. मात्र मागील काही दिवसांत घडलेल्या घटना पहाता गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक आहे की नाही? असा सवाल उपस्थित रहात आहे. पोलिस आयुक्तालयात आर्म ॲक्टचे गुन्हे दाखल … Read more

निवडणुकीचे कामकाज करताना दक्षता घ्या

Lok Sabha Elections

कोयनानगर -लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांनी कटाक्षाने व काळजीपूर्वक कामकाज करावे, अशी सूचना पाटण विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी दिली. पाटण विधानसभा मतदारसंघातील 848 मतदान कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण आडुळ येथील एका मंगल कार्यालयात दोन सत्रात झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रशिक्षणात तालुक्यातील शासकीय कर्मचारी व शिक्षक सहभागी झाले … Read more

स्पेस सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न

नगर – शहर विकासासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी प्राप्त करता आला. त्यातून शहरातील मूलभूत सुविधांसह प्रभागातील महत्वाची कामे मार्गी लावता आली याचे समाधान आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही जागा वापरण्याजोगे नव्हती. येथील महिला, बालके, जेष्ठ नागरिकांना विरुंगळासाठी कुठेही जागा उपलब्ध नव्हती. जेष्ठ नागरिक मंचचे के. डी. खानदेशे व जेष्ठ नागरिकांनी पाठपुरावा केल्याने ओपन स्पेस … Read more

पुणे जिल्हा : प्रेरणा प्रतिष्ठानचे जनजागरणाचे काम कौतुकास्पद

– रोटेरिअन डॉ. मीना बोराटे यांचे प्रतिपादन. भोर – भोर येथील प्रेरणा प्रतिष्ठान आयोजित तिळगुळ वाटप समारंभात प्रेरणा प्रतिष्ठानतर्फे पर्यावरण रक्षणाचे काम समाजाला प्रेरणा देणारे असून याचा प्रचार आणि प्रसार होणे आवश्यक असल्याचे मत रोटेरिअन डॉ. मीना बोराटे यांनी व्यक्त करुन प्रेरणा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अॅड. जयश्री शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी सनदी लेखापाल परीक्षेत … Read more

पुणे | फलटण स्थानकाच्या कामाला मिळणार गती

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- लोणंद ते फलटण ट्रेनचा वेग वाढविणे, फलटण ते बारामती आणि फलटण ते पंढरपूर नवीन मार्गिका सुरू करण्याचा प्रकल्पाला गती देण्याच्या सूचना मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी फलटण स्थानकाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान दिल्या. यावेळी खासदार रणजित नाईक निंबाळकर, मुख्य प्रशासकीय अधिकारी अवनीशकुमार पांडे, पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदूराणी दुबे यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित … Read more

सातारा – निळवंडे धरणाच्या कामात माझ्यासह थोरातांचे योगदान

अकोले – निळवंडे धरणाचे श्रेय घेण्यासाठी सद्या स्पर्धा सुरू असली तरी अकोले तालुका सर्व जाणतो श्रेय कुणाचे आहे ? धरणाची जागा निवडण्यापासून ते घळभरणी , प्रकल्पग्रस्तांचे आदर्श पुनर्वसन, फक्त अकोले तालुक्यासाठीचे उच्चस्तरीय पाईप बंद कालवे ही काम आपण केली.याचे श्रेय आपल्याला घेण्याची इच्छा नाही पण या धरणासाठी बाळासाहेब थोरात यांचे निश्चित मदत झाली हे नाकारून … Read more

अहमदनगर – आ.गडाखांच्या नेत्तृत्वाखाली काम करण्याचा घेतला निर्णय

नेवासा – नेवासा तालुक्यातील जैऊर हैबती, कुकाणा, अंतरवाली, पाथरवाला, सुकळी, भेंडा, धनगरवाडी, नांदूर शिकारी, सोनई, घोडेगाव परिसरात नंदीवाला समाज गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करत असून तालुक्यात हा समाज चार हजारांच्यापुढे आहे. या समाजाला मुलभूत सुविधा मिळण्यासाठी जैऊर हैबती येथील समाजाचे नेते बाळासाहेब फुलमाळी हे नेहमीच लढा देत आहेत. भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटेंच्या नेतृत्वाखाली काम … Read more

अहमदनगर : लोकांची कामे समजून ती मार्गी लावा

तहसीलदार सागडे शेवगाव – महसूल विभागात नियुक्ती झाल्याने जनतेच्या सेवेची उत्तम संधी सर्वांना मिळाली आहे. आपल्याकडे काम घेऊन येणारा सामान्य नागरिक हा आपलाच बांधव आहे. या भावनेने त्याचे काम समजून घेऊन मार्गी लावावे, असे आवाहन तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी केले. शेवगाव तहसील कार्यालयात आज तीन नायब तहसीलदार हजर झाले. त्यानिमित्त तहसीलदार सांगडे यांच्या उपस्थितीत त्यांचे … Read more