गेल्या ५ वर्षांत झालेल्या विकासकामांमुळे मताधिक्याने माझा विजय

Shivajirao Adhalrao Patil ।

– महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे प्रतिपादन – २६ मार्च रोजी आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश मंचर – गेल्या ५ वर्षात झालेली विकासकामे आणि जनसंपर्क यामुळे शिरूर लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने माझा विजय होणार आहे, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी मुबई येथे सवांद साधताना सांगितले. शिरूर लोकसभा … Read more

लॉकडाऊन कालावधीत नगरसाठी केलेल्या कामांचा झाला गौरव

नगर (प्रतिनिधी) -गेल्या दहा वर्षापासून नगर शहराच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवून नगर शहराविषयी तळमळ व आस्था वाढवणाऱ्या नगर जल्लोष परिवार ट्रस्टच्या वतीने करोना लॉकडाऊन कालावधीत स्वतःचा जीव धोक्यात घालून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या करोना योद्धांचा गौरव करण्यात आला असून त्यांना चेंज मेकर्स अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अशी माहिती जल्लोष ट्रस्ट परिवाराचे … Read more

मनपाकडून होणाऱ्या कामांवर लक्ष देण्याचे काम अधिकारी-पदाधिकाऱ्यांचे : उपमहापौर ढोणे

नगर  – पावसाळ्या पूर्वी नगर शहरात मनपा मार्फत सर्व नाल्यांची सफाई करून गाळ काढण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र, नाले सफाई नझाल्याने पावसाळ्यात अनेकांच्या घरात पाणी शिरल्याच्या तक्रारी येतात. त्यासाठी शहरात विविध भागात सुरु असलेले नालेसफाईच्या कामांची पाहणी करत आहे. तसेच मनपामार्फत होणाऱ्या प्रत्येक कामांची पाहणी करून अधिकारी, पदाधिकारी यांनी लक्ष देण्याचे काम करावे असे, आवाहन … Read more

दिघीतील तीन रस्त्यांचे प्रश्‍न सोडविले – आमदार लांडगे

पिंपरी – मागील विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे भोसरीवरुन दिघीला जाणाऱ्या आणि दिघीला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम मार्गी लावले आहे. आता विकास आराखड्यातील मंजूर सीएमईच्या भिंतीच्या कडेने नऊ मीटरचा रस्ता करण्यात येणार आहे. बाधित होणाऱ्या नागरिकांना घरे देऊन हा रस्ता तयार केला जाणार आहे. त्यामुळे पंचवीस वर्षांपासून जोडणारे मुख्य तीन रस्ते पूर्ण होतील. यामुळे दिघी वाहतूक … Read more