Breaking: दिल्लीत सर्व खाजगी कार्यालये, रेस्टॉरंट व बार बंद; Work From Homeचे आदेश

नवी दिल्ली – देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून ही चिंताजनक बाब आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारपासून ते राज्य सरकारपर्यंत सद्यस्थिती पाहता नवनवीन निर्बंध अथवा करोनाशी संबधीत मार्गदर्शक सुचना करण्यात येत आहेत. लग्नापासून अंत्यसंस्कारापर्यंत लोकांची संख्या मर्यादित केली जात आहे. दरम्यान देशाची राजधानी दिल्लीमधून महत्वाची बातमी समोर आली आहे. All private offices in Delhi shall be … Read more

दिव्यांग, गर्भवतींना “वर्क फ्रॉम होम’; नवी आचारसंहिता जारी

नवी दिल्ली – केंद्र सरकारचे कर्मचारी असणाऱ्या गर्भवती महिला आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांना करोना संसर्गितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर कार्यालयात येण्यापासून सवलत देण्यात आली आहे. मात्र, त्यांना कार्यालयीन काम घरातून करणे आणि कामासाठी उपलब्ध असणे बंधनकारक असेल, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले. प्रतिबंधित क्षेत्रात राहणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही कामावर येण्यापासून सवलत देण्यात आली आहे. त्यांच्या … Read more

गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची मोठी घोषणा; आता महाराष्ट्र पोलिसांनाही ‘वर्क फ्रॉम होम’

मुंबई – देशात करोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. राज्यात मुंबई पुण्यासारख्या शहरात करोनाने पुन्हा एकदा धुकाकूळ घातला आहे. दरम्यान करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी अनेक निर्बंध लावण्यात आले आहे.  अशावेळी पोलिस प्रशासनावर मोठी जबाबदारी येणार आहे. असे असताना पोलिस कर्मचाऱ्यांना करोनाने घेरले आहे. राज्यात आतापर्यंत 9 हजार 510 पोलिस … Read more

कामाची बातमी! सरकार ‘वर्क फ्राॅम होम’बाबत सर्वसमावेशक नियम बनवण्याच्या तयारीत, कर्मचाऱ्यांना मिळणार ‘या’ सुविधा

नवी दिल्ली – करोना संसर्गापासून बहुतेक कंपन्यांनी ‘वर्क फ्राॅम होम’चा पर्याय निवडला आहे. सुरुवातीला तात्पुरता उपाय म्हणून याकडे पाहिजे जात होते. मात्र आता कंपन्या याकडे दीर्घ काळ किंवा कायमस्वरूपी उपाय म्हणून पाहत आहे. याचपार्श्वभूमीवर केंद्र सरकार वर्क फ्रॉम होमबाबत सर्वसमावेशक नियम बनवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. त्यानुसार, कंपनीला त्यांच्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त खर्चासाठी पैसे द्यावा लागणार … Read more

‘वर्क फ्रॉम होम’, ऑनलाइन शाळा : शारीरिक हालचाली मंदावल्याने समस्या

काही प्रमाणात लहान मुलांमध्येही मणक्‍याच्या आजारात वाढ झाल्याचे गेल्या काही दिवसांत दिसून आले आहे. “वर्क फ्रॉम होम’ करणारे नोकरदार आणि “स्कूल फ्रॉम होम’ (ऑनलाइन शाळा) करणारे विद्यार्थी या सगळ्यांचा त्यामध्ये समावेश आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने कमी आहे. करोनामुळे वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन शाळेला दीड-पावणेदोन वर्षांपेक्षा जास्त काळ लोटून गेला आहे. त्यामुळे शारीरिक हालचाली मंदावल्याने … Read more

59 टक्के प्रौढ भारतीय व्यक्ती ठरल्या सायबर गुन्ह्यांच्या शिकार

नवी दिल्ली – काही प्रमाणात ऑनलाईन व्यवहारात झालेली वाढ आणि अनेक ठिकाणी वर्क फ्रॉम होम पद्धतीमुळे इंटरनेट-सॅव्ही नसलेल्या किंवा इंटरनेट वापरातील सुरक्षेबाबत कमी जागरुक असलेल्या व्यक्तींना सायबर भामट्यांनी चांगलाच इंगा दाखवलेला आहे. गेल्या वर्षभरात 59 टक्के प्रौढ भारतीय सायबर गुन्ह्यांची शिकार झाले आहेत. नॉर्टनलाइफलॉक या सायबर सुरक्षेतील जागतिक आघाडीवरील कंपनीतर्फे प्रकाशित नॉर्टन सायबर सेफ्टी इनसाइट … Read more

आजचे ‘वर्क फ्रॉम होम’ स्वर्गीय राजीव गांधी यांच्या मुळेच, ‘डिजीटल क्रांती’ त्याकाळी निर्णय घेतल्यामुळे शक्य : उपमुख्यमंत्री

मुंबई – माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांनी देशात संगणक, डिजिटल क्रांतीचा पाया रचला. देशाने माहिती-तंत्रज्ञान व दूरसंचार क्षेत्रात केलेली प्रगती ही स्वर्गीय राजीवजींच्या नेतृत्व व दूरदृष्टीमुळे शक्य झाली आहे. देशात संगणक युग सुरु करण्याचे श्रेय स्वर्गीय राजीवजींना आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना … Read more

मोठी बातमी! तुर्तास लाॅकडाऊन नाहीच; पण, गर्दी टाळण्यासाठी ‘हा’ निर्णय होण्याची शक्यता

मुंबई – वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश आहेत. रात्रीच्या जमावबंदीचेही आदेश आहेत. तरी देखील राज्यातील करोनाबाधितांमध्ये दिवसेंदिवस भरच पडत आहे. संपूर्ण लाॅकडाऊन केले तर गरीब, कष्टकरी वर्गाचे जगणे कठीण होणार आहे. त्यामुळे राज्यातील जनतेकडून तसेच विरोधी पक्ष व सरकारमधीलही काही प्रतिनिधींकडून लाॅकडाऊनला मोठा विरोध … Read more

आयटीयन्स अद्यापही करताहेत ‘वर्क फ्रॉम होम’

मध्यम कंपन्यांही दोन-तीन महिने ठेवणार “जैसे थे’ स्थिती लहान कंपन्या स्वीकारताहेत पूर्णपणे व्हर्च्युंअल मॉड्यूल पिंपरी – करोनामुळे देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आणि सर्व उद्योग-व्यवसाय ठप्प झाले. परंतु आयटी क्षेत्राने मात्र वर्क फ्रॉम होमची संकल्पना राबवत देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावला. अनलॉकच्या प्रक्रियेत सर्व उद्योग-व्यवसाय सुरू झाले. आयटी कंपन्यांनाही 50 टक्‍के मनुष्यबळ क्षमतेने काम करण्याची … Read more

वर्धापनदिन महोत्सव : वर्क फ्रॉम होम संस्कृती तारक की मारक

वर्क फ्रॉम होमची संस्कृती तारक की मारक या प्रश्‍नाचे उत्तर ज्याने – त्याने आपल्या परीने शोधणे गरजेचे आहे. ज्यांच्याकडे सर्वकाही आहे, त्यांच्यासाठी ती तारक आहे तर ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्यासाठी ती नक्‍कीच मारक आहे. घरातून काम करताना येत असलेल्या अडचणीही प्रत्येक घरागणिक निराळ्या आहेत. काही ठिकाणी इंटरनेटसाठी रेंज न मिळण्यापासून स्वतंत्र शांत जागेच्या अभावापर्यंत समस्या … Read more