पुणे – 90 कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार

सात दिवसांत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश पुणे – महापालिकेच्या 90 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे. प्रशासनाने वेळोवेळी सूचना देऊनही या कर्मचाऱ्यांकडून अद्याप जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात आलेले नाही. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाकडून या कर्मचाऱ्यांना सात दिवसांची मुदत दिली आहे. महापालिकेच्या वेगवेगेळ्या पदांवर आरक्षित जागेतून कर्मचारी भरती केली जाते. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना नोकरीसाठी … Read more

पुणे – ‘जेट एअरवेज’चे कर्मचाऱ्यांचे ‘काम बंद’

तीन महिन्यांपासूनचे पगार थकले ऐन सुट्टीत प्रवाशांची गैरसोय होणार पुणे – आर्थिक अडचणीत सापडलेल्या “जेट एअरवेज’ या विमानकंपनीच्या कर्मचाऱ्यांचा सुमारे तीन महिन्यांपासूनचे पगार थकीत आहे. त्यामुळे अखेर कर्मचाऱ्यांनी “काम बंद’ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर कंपनीने अनेक उड्डाणेही रद्द केली आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून “जेट एअरवेज’ ही कंपनी आर्थिक संकटात … Read more