व्यायाम करा जपून ! एक छोटीशी चूक ठरू शकते जीवघेणी? जिमला जाण्यापूर्वी ‘या’ गोष्टी नक्की लक्ष्यात ठेवा

Fitness tips | Mistakes | workout – निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी, आजकाल लोक योगासने करतात तसेच, सकाळी आणि संध्याकाळी वर्कआउट (व्यायाम) देखील करतात. काही लोक वजन कमी करण्यासाठी आणि चांगले शरीर तयार करण्यासाठी जिममध्ये जातात. जिथे ते अनेक प्रकारचे व्यायाम करतात. बरेच लोक जिममध्ये जाऊन स्वत:वर अधिक आत्मविश्वास दाखवतात आणि ट्रेनरची मदत न घेता घाईघाईने … Read more

सारा आणि अनन्याचा एकत्र वर्कआऊट; व्हिडिओ व्हायरल

Entertainment : सारा अली खान (Sara ali khan) आणि अनन्या पांडे (Ananya Pandey) या दोन्ही अभिनेत्रींनी अल्पावधीत सिनेसृष्टीत स्वत:ची अशी एक खास ओळख निर्माण केली आहे. उत्तम अभिनयासह दोघीही स्वत:ला फिट ठेवण्यासाठी मेहनत घेत असतात. सध्या सोशल मीडियावर सारा आणि अनन्याचा व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. प्रसिद्ध सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर नम्रता पुरोहितने हा … Read more

अनिल कपूरने ऑक्सिजन मास्क घालून केला वर्कआउट

मुंबई – अभिनेता अनिल कपूरने सोशल मीडियावर वर्कआउट करतानाचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत.  व्हिडिओमध्ये 66 वर्षीय अनिल ऑक्सिजन मास्क घालून वर्कआउट करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अनिल कपूर ऑक्सिजन मास्क लावून ट्रेडमिलवर धावत आहे. फायटर मोड ऑन लिहून त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे.   View this post on Instagram   A post … Read more

जिममध्ये २४ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबल अचानक खाली कोसळला; काही सेकंदातच जीव गेला

नवी दिल्ली – नाचतांना, गातांना आणि चालताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूचे प्रकरण धक्कादायक आहे. गेल्या काही दिवसांत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आता याच भागात हैदराबादमध्ये एक नवीन प्रकरण समोर आले आहे. येथे आसिफ नगर पोलिस स्टेशनमध्ये तैनात असलेल्या कॉन्स्टेबलचा जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय हवालदार विशाल जीममध्ये व्यायाम करत होता. … Read more

जिममध्ये वर्कआउट करताना राजू श्रीवास्तव यांना हार्ट अ‍ॅटॅक, AIIMSमध्ये दाखल

नवी दिल्ली – कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. दिल्लीच्या जिममध्ये व्यायाम करताना ते अचानक बेशुद्ध पडले, त्यानंतर दिल्लीतील एम्समध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे. असे सांगितले जात आहे की,’राजू श्रीवास्तव ट्रेडमिलवर धावत होते, त्याच दरम्यान ते अचानक बेशुद्ध पडले त्यानंतर … Read more

काय कराल मान अवघडल्यास?

आडवे तिडवे झोपल्यामुळे, हात दाबून झोपल्यामुळे, सोफ्यावर मागे मान टेकून झोपल्याने, खूप जास्त वेळ फोनवर बोलणे किंवा उंच उशी घेऊन झोपल्यामुळे मान आणि खांदे यांमध्ये वेदना होऊ लागतात. अनेकदा स्नायू किंवा नसांवर दबाव येतो. त्यामुळेही मान दुखते. फोनवर बोलताना इअरफोन लावा – खूप जास्त वेळ फोनवर बोलावे लागत असेल तर फोन हातात पकडून, गाल चिकटवून … Read more

मधुमेहाविषयी बोलू काही…

मधुमेह… सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या समस्यांमधील प्रमुख घटक असून, त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मधुमेह हा पूर्णपणे बरा न होऊ शकणारा एक प्रदीर्घ आजार आहे. यावर फक्‍त नियंत्रण ठेवले जाऊ शकते. यात रक्‍तातील दीर्घकालीन वाढलेल्यासाखरेमुळे शरीरातील रक्तवाहिन्यांवर आणि महत्त्वाच्या अवयवांवर गंभीर परिणाम होतात. मूत्रपिंड निकामी होणे, हृदयविकार, पक्षाघात, अंधत्व, वंध्यत्व, सूक्ष्म रक्‍तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो, … Read more

निरोगी जीवनशैली

आहार, विहार आणि निद्रा यावरच सर्व शरीरक्रिया, आरोग्य अवलंबून आहे. अन्न हे प्राणधारण करणाऱ्यांचा प्राण आहे. म्हणून ह्या सृष्टीतील सर्व सजीव अन्नामागे धावत असतात. शरीराचं बळ, वर्ण, पुष्टी, बुद्धी आणि सुख अन्नावरच अवलंबून आहे. आपण अन्नाचं ग्रहण करताना खरंच ह्या बाबींचा विचार करतो का? अन्नाची निवड करताना काय खावं आणि काय खाऊ नये, हे समजून … Read more

मेंदू तल्लख बनवते ब्राह्मी वनस्पती; जाणून घ्या इतरही औषधी गुणधर्म

ब्राह्मी हे नाव बह्मापासून व देवी सरस्वती यांपासून निर्माण झाले आहे. प्रत्यक्ष ब्रह्माण्डाची निर्मिती करणाऱ्या ब्रह्मांपासून त्याची उत्पत्ती समजली जाते. ब्रह्मा जसे बुध्दी व स्मृती यांचे प्रतिक आहे तसेच ही वनस्पती स्मरणशक्‍ती व मेंदुची बौद्धिक कार्यक्षमता वाढविण्यास उत्तम प्रकारे काम करते. मेंदू व मज्जासंस्थेवर नियंत्रण करणारी व त्यांचे कार्य उत्तम प्रकारे करणारी वनस्पती म्हणून ब्राह्मीला … Read more

हे आहेत भारतातील ‘योग सप्तर्षी’

पुणे –  आज देश-विदेशातील लोक योग शिकण्यासाठी भारतात येतात. खरं तर हे त्याच योगगुरूंच्या परिश्रमांचे फळ आहे, ज्यांनी आपले संपूर्ण जीवन योगाच्या नावाखाली समर्पित केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अशा काही महान योग ‘योग सप्तर्षी’ बाबत माहिती करुन घेऊया…. देशभरात आज सातवा योग दिवस साजरा केला जात आहे, 21 जून हा दिवस वर्षाचा सर्वात मोठा दिवस … Read more