झाकीर नाईकने पुन्हा विष कालवले; म्हणाले,’मंदिरात जाण्यापेक्षा दहशतवाद्यांसाठी शस्त्रे बनवणाऱ्या कारखान्यात जाणे चांगले’

Zakir Naik VIDEO । इस्लामिक धर्मगुरु झाकीर नाईक नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. झाकीर नाईक पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ते म्हणाले,दहशतवाद्यांनी मंदिर किंवा चर्चमध्ये जाण्यापेक्षा शस्त्रे बनवणाऱ्या कारखान्यात जाणे चांगले आहे. ते पुढे म्हणाले की, दहशतवाद्यांनी मंदिर किंवा चर्चमध्ये जाण्यापेक्षा शस्त्रे बनवणाऱ्या कारखान्यात जाणे चांगले आहे. अशी धार्मिक स्थळे बांधणे हे सर्वात मोठे … Read more

रशियामध्ये मोठा दहशतवादी हल्ला ; अंधाधुंद गोळीबार अन् स्फोटात ७० जणांचा मृत्यू, 150 जखमी; ISIS ने जबाबदारी स्वीकारली

Moscow Concert Hall Attack । रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये आजपर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. हल्ल्यात  70 जणांचा मृत्यू झाला आहे तर  १५० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी रात्री १२ अज्ञात हल्लेखोरांनी रशियाच्या मॉस्को प्रांतातील क्रॅस्नोगोर्स्क येथील क्रोकस सिटी हॉलमध्ये (कॉन्सर्ट हॉल) गोळीबार आणि स्फोट घडवून आणला. मॉस्कोमध्ये झालेल्या या भीषण हल्ल्याची … Read more

‘संपूर्ण देशात आणि जगात मोदी गॅरंटीची चर्चा’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Narendra Modi – आज सगळ्या देशात आणि जगातही मोदी गॅरंटीची चर्चा आहे व हरियाणातील रेवाडी हे तर मोदी गॅरंटीचे पहिले साक्षीदार आहे. येथेच पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून काही गॅरंटी दिल्या होत्या. जगात भारताची प्रतिष्ठा वाढावी अशी देशाची इच्छा होती. ते आम्हीकरून दाखवले. आज येथे एम्सची पायाभरणी होते आहे आणि त्याचे उदघाटनही आम्हीच करणार आहे. एम्समुळे … Read more

ICC Test Rankings : बुमराहचा आणखी एक मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच गोलंदाज…

ICC Test Ranking, Jasprit Bumrah Record : टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह कसोटी क्रिकेट क्रमवारीत नवा नंबर वन गोलंदाज बनला आहे. अवघे 34 सामने खेळल्यानंतर जसप्रीत बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान गाठले आहे आणि यासोबतच त्याने असा विक्रमही प्रस्थापित केला आहे जो यापूर्वी कोणत्याही गोलंदाजाच्या नावावर नव्हता. जसप्रीत बुमराहने बुधवारी जाहीर केलेल्या नवीन … Read more

पुणे जिल्हा : शेतकरी जगाला पाहिजे – शिवाजी काळभोर

शेतकर्‍यांची बाजू न घेतल्यास यशवंत कारखाना निवडणुकीत पराभव अटळ सोरतापवाडी : हवेली तालुक्यातील मांजरी उपबाजार हा शेतकर्‍यांसाठीच पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तयार करण्यात आला आहे. मात्र येथे दुबार विक्रेते दोन ते तीन तासाच्या विक्रीतून मालामाल झाले आहेत. त्यामुळे शेतकरी जगला पाहिजे, असे मत लोणी काळभोर येथील शेतकरी शिवाजी शहाजी काळभोर यांनी व्यक्त केले. … Read more

आजच्या जगात भारतासारखे धोरण असणे सोपे नाही; पुतिन यांच्याकडून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक

Russian President Vladimir Putin – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे. ‘स्वतंत्र’ परराष्ट्र धोरण अवलंबण्याचे श्रेय त्यांनी भारताला दिले. पुतीन म्हणाले की, आजच्या जगात ही गोष्ट सोपी नाही. रशियन मीडिया नेटवर्क रशिया टुडे (आरटी) ने पुतीन यांच्या हवाल्याने आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे. वृत्तानुसार, पुतिन … Read more

जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट; भारत ८० व्या स्थानावर

नवी दिल्ली – हेनले पासपोर्ट इंडेक्सने जगभरातील सगळ्यांत शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत भारताला ८० वी रँकिंग दिली आहे. भारताचा पासपोर्ट असणारी व्यक्ती जगातल्या ६२ देशांमध्ये बिना व्हीसा प्रवेश करू शकणार आहे. त्यामुळे भारतीय प्रवाशांना आता पूर्वीच्या तुलनेत परदेश प्रवास आता अधिक सुकर झाला आहे. जगात गेल्या काही वर्षांत भारताची पत आणि प्रभाव वाढली असल्याच्या दृष्टीकोनातून या … Read more

US presidential election 2024 : जगातील सर्व देशांपेक्षा अमेरिकेच्या निवडणुकीवर होतो सर्वाधिक खर्च; 2020 च्या निवडणुकीचा खर्च पहा..

वॉशिंग्टन – अमेरिकेत पुढच्या वर्षी म्हणजे २०२४ मध्ये राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. ही निवडणूक जगासाठी महत्वाची असते आणि त्यामुळेच सगळ्यांचे त्याकडे लक्षही असते. मात्र ही निवडणूक तेवढीच खर्चिकही असते. आताच्या निवडणुकीचे वातावरण अगोदरच तापले आहे. त्यातच कोलोरॅडो येथील न्यायालयाने माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा ही निवडणूक लढण्यासाठी अपात्र ठरवले आहे. ट्रम्प हे रिपब्लिकन … Read more

रशियन सैनिक झाले ‘माऊस फिव्हर’चे बळी, डोळ्यातून येतेय रक्त, जाणून घ्या काय आहे ‘हा’ आजार

Russia Ukraine war  – रशिया आणि युक्रेन यांच्यात दोन वर्षांपासून रक्तरंजित युद्ध सुरू आहे. दोन्ही सैन्यात चकमक सुरूच आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये अनेक आघाड्यांवर ताबा मिळवण्यासाठी तोफांची लढाई सुरू आहे. युक्रेनने खेरसनमध्ये रशियन सैन्यावर मोठा हल्ला केला आहे. युक्रेनने रशियाच्या BM-21 ग्रेडवर विनाशकारी हल्ला केला आहे. युक्रेनियन हल्ल्यात BM-21 चे शेलही नष्ट झाले. दरम्यान, युक्रेनने … Read more

पुणे जिल्हा : आत्मविश्‍वासाने जग जिंकता येते -घोडावत

पेरा प्रीमिअर चॅम्पियनशिपचा पारितोषिक वितरण समारंभ लोणी काळभोर – जगात असाध्य अशी कुठलीही गोष्ट नाही, उच्च ध्येय, पराभवासोबत टिका पचवण्याची क्षमता, कामगिरीतील सातत्य या गोष्टी आत्मसात केल्यास आयुष्यातील प्रत्येक संकटावर मात करता येते. दुसऱ्यांशी स्पर्धा करण्यात वेळ घालविण्यापेक्षा स्वतःशीच स्पर्धा करताना दुर्दम्य आत्मविश्‍वास बाळगल्यास जगही जिंकता येते, असे मत संजय घोडावत समूहाचे चेअरमन व प्रसिद्ध … Read more