चिंताजनक! भारतात 58 लाख लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; औषध उपलब्ध करून देणे मोठे आव्हान – WHO

नवी दिल्ली – देशभरात 58 लाख लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास (high blood pressure in India) असून या रुग्णांसाठी औषध उपलब्ध करून देणे हे एक मोठे आव्हान आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) म्हटले आहे. उच्च रक्त दाबाचा त्रास असलेले सर्वजण जून 2023 मध्ये सुरू करण्यात आलेल्या “इंडियन हायपरटेन्शन कंट्रोल इनिशिएटिव्ह’ अंतर्गत उपचार घेत … Read more

चीनमध्ये करोनाचा उद्रेक; WHO ने चीनकडून सर्व डेटा मागितला, मदतीचेही दिले आश्वासन

न्यूयॉर्क : जगभरात पुन्हा एकदा करोनाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. चीनमध्ये सर्वाधिक करोना रुग्ण सापडत असून मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही चीनमध्येच मोठ्या प्रमाणात असल्याचे समोर येत आहे. चीनमधील करोनामुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती दाखवणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस … Read more

ओमायक्रॉनच्या दोन नवीन ‘सब-व्हेरिएंट’चे जागतिक आरोग्य संघटनेकडून निरीक्षण

न्यूयॉर्क: मागच्या दोन वर्षांपासून जगाला भेडसावणाऱ्या करोनाने सर्वसामान्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले आहे. याच करोनाच्या उपप्रकार म्हणजेच ओमायक्रॉनसंबंधी जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले  महत्वाची माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटना  सध्या ओमायक्रॉनच्या अत्यंत संसर्गजन्य प्रकारातील दोन नवीन उपप्रकारांचे परीक्षण करत आहे. हे उपप्रकार BA.4 आणि BA.5 म्हणून ओळखले जातात. BA.1.1 आणि BA.3 ची नावे देखील त्याच्या … Read more

दक्षिण अफ्रिकेवरील विमान बंदीचा जागतिक आरोग्य संघटनेकडून विरोध

जोहान्सबर्ग  – दक्षिण अफ्रिकेत करोनाचा नवीन प्रकारचा विषाणू अस्तित्वात आल्यानंतर जगभरातील देशांनी त्यांच्या विमानांना आणि त्यांच्या देशात विमाने पाठवण्यावर बंदी घातली आहे. त्या निर्णयावर जागतिक आरोग्य संघटनेने टीका केली असून या निर्णयाला त्यांनी विरोध दर्शवला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रादेशिक संचालक मात्शीदो मोएती यांनी म्हटले आहे की या देशांनी विज्ञान आणि आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमावलीचा अभ्यास … Read more

कोव्हॅक्‍सिनवर जागतिक आरोग्य संघटनेची मोहोर; वापरण्याची मुदतही वाढवली

नवी दिल्ली, दि. 3- जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक सल्लागार गटाने भारतात निर्मिती होणाऱ्या भारत बायोटेकच्या कोवॅक्‍सिन या करोना प्रतिबंधात्मक लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली. या लसीच्या उत्पादनानंतर 12 महिन्यापर्यंत वापरण्यास मान्यता देण्याचा निर्णय केंद्रीय औषध दर्जा नियंत्रण संघटनेने घेतल्यानंतर काहीच वेळात हा निर्णय जाहीर करण्यात आला. ही मुदतवाढ अतिरिक्त स्टॅबिलिटी डाटा पुरवल्दयानंतर देण्यात आली असल्याचे … Read more

चिंताजनक! करोनामुळे जगभरात ‘क्षयरोग’ वाढण्याची शक्‍यता – WHO

जिनिव्हा – करोनाच्या साथीमुळे जगभरातील आरोग्य यंत्रणा विस्कळीत झाल्याचा परिणाम म्हणून आता क्षयरोगाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ शकते, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. क्षयरोगाला आटोक्‍यात आणण्यासाठी कित्येक दशकांपासून केल्या गेलेल्या प्रयत्नांवर करोनाच्या साथीमुळे पाणी फेरले जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे, असा धोक्‍याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. संपूर्ण जगाच्या पातळीवर हा धोक्‍याचा इशारा … Read more

कोरोना पॉझिटीव्ह मातेचे दूध पिल्यास बाळालाही होऊ शकते का कोरोनाची लागण?

गेल्या दिड वर्षापासून संपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत आहे. विशेष करून कोरोनाचा सर्वाधिक धोका गर्भवती महिलांना असल्याने त्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला तज्त्रांनी दिला आहे. पण त्याचबरोबर ज्या महिला कोरोना काळात आई झाल्या आहेत त्यांच्या मनातही अनेक शंका असून कोरोना पॉझीटिव्ह झाल्यास बाळाला दूध पाजावे की नाही असा प्रश्न त्यांना पडला आहे. यावर जागतिक आरोग्य … Read more

करोनाविरोधात 3 औषधांच्या चाचण्या सुरू; जागतिक आरोग्य संघटनेची माहिती

जिनिव्हा – अन्य रोगांवर वापरण्यात येणारी 3 औषधे कराना विषाणूच्या प्रतिबंधासाठी उपयोगी पडत आहेत का, याबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून सध्या चाचणी घेतली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनान घेब्रेयसिस यांनी बुधवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये ही माहिती देण्यात आल आहे. सध्या सुरू असलेल्या संशोधनाचा भाग म्हणून तीन औषधांच्या चाचण्या घेतल्या जातील. या औषधांच्या वापरामुळे … Read more

लसीकरणासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व देशांना ‘खास’ सूचना

लंडन – जगभरातील प्रत्येक देशात सप्टेंबरपर्यंत किमान 10 टक्के नागरिकांचे लसीकरण व्हायला हवे, अशी अपेक्षा जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये लसीकरण कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त होत आहे. त्यापार्श्‍वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रायसिस यांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे. करोनाच्या साथीला रोखण्यासाठी आणि जागतिक अर्थकारणाला पुन्हा चालना … Read more

ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांना ‘डेल्टा प्लस’ विषाणूचा अधिक धोका – WHO प्रमुख घेब्रेयेसुस

जिनिव्हा – करोनाच्या डेल्ट प्लस या जातीच्या विषाणूचा जगातील किमान 85 देशांमध्ये प्रादुर्भाव निर्माण झाला आहे. या विषाणूमध्ये अत्यंत कमी वेळात अधिक जणांना बाधित करण्याची क्षमता आहे. हा विषाणू ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांच्यामध्ये अत्यंत वेगाने पसरतो आहे ही बाब अधिक चिंता निर्माण करणारी आहे असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख तेड्रोस घेब्रेयेसुस यांनी म्हटले आहे. … Read more