World Population Day : भारत चीन ला मागे टाकणार का?

जगातील वाढत्या लोकसंख्येच्या बाबत समाजामध्ये जागृकता यावी यासाठी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून चीन जगात सर्वांधिक लोकसंख्या असलेला देश आहे. त्यानंतर भारताचा नंबर लागतो आणि त्यानंतर यूनाइटेड स्टेट चौथ्या क्रमांकावर इंडोनेशिया आणि पाचव्या क्रमांकावर पाकिस्तानचा नंबर लागतो. ज्या पद्धतीने जगाची लोकसंख्या वाढत जाते. त्या पद्धतीने नागरिकांच्या … Read more

जागतिक लोकसंख्या दिन विशेष : वाढती लोकसंख्या ठरतेय डोकेदुखी

पाणी पुरविण्याचे आव्हान : कचऱ्याची समस्याही बिकट पिंपरी – उद्योगनगरी अशी शहराने ओळख मिळविली आणि राज्य व देशाच्या काना-कोपऱ्यातून लोक येथे येऊन स्थायिक होऊ लागले. पाहता-पाहता शहराची लोकसंख्या गेल्या तीन दशकांमध्ये पाच पटीने वाढली. परंतु या वाढत्या लोकसंख्येला अत्यावश्‍यक सुविधा पुरविणे आता प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरविणे, कचऱ्याची विल्हेवाट लावणे, वाहतूक व्यवस्था, … Read more