इस्रायलची प्रत्युत्तराची कारवाई सुरू ; इराणवर क्षेपणास्त्र अन् ड्रोन हल्ले

Israel Attack on Iran ।

Israel Attack on Iran । इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलने पुन्हा एकदा इराणमधील इस्फहान शहरावर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा हल्ला सोमवारपर्यंत होणार होता, परंतु इस्रायलने आधीच हल्ला सुरू केला आहे, त्यानंतर इराणने आपली संरक्षण यंत्रणा सक्रिय केली आहे. तसेच अनेक शहरांतील उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. इराणच्या हल्ल्यानंतर अमेरिकेने चिंता व्यक्त केली … Read more

दुसऱ्या महायुध्दापेक्षाही गंभीर परिणाम होतील; नाटो देशांना पुतीन यांची धमकी

मॉस्को – जर कोणी युक्रेनला लष्करी मदत केली तर अणुयुध्द सुरू होऊ शकते अशा शब्दांत रशियाकडून नाटो देशांना धमकावण्यात आले आहे. रशियाचे अध्यक्ष ब्लादीमिर पुतीन यांनीच ही धमकी दिली असून गेल्या काही तासांत नाटोमध्ये झालेल्या घडामोडीच्या पाश्‍र्वभूमीवर याकडे गांभीर्याने पाहिले जाते आहे. अर्थात पुतीन यांनी पहिल्यांदाच अशी धमकी दिलेली नाही. यापूर्वीही वेळोवेळी पश्‍चिमेकडच्या देशांना त्यांच्याकडून … Read more

जगातील युद्धजन्य परिस्थितीत आचार्य तुलसींचे अणुव्रत महत्त्वाची – राज्यपाल कोश्यारी

मुंबई : आज जगात युद्धजन्य परिस्थिती उद्भवली असताना तसेच वैयक्तिक स्तरावर मनुष्य अशांत असताना जैन आचार्य तुलसी यांनी सुरु केलेली अणुव्रत चळवळ शांतीच्या पुनर्स्थापनेसाठी अतिशय महत्वाची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. आचार्य तुलसी यांनी सन १९४९ मध्ये सुरु केलेल्या अणुव्रत आंदोलनाच्या वर्धापन दिनानिमित्त ‘शंखनाद अणुव्रताचा’ हा कार्यक्रम राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत … Read more

…तर 1983 मध्ये तिसरे महायुध्द सुरू झाले असते!!!

मॉस्को – 26 सप्टेंबर 1983 रोजी तत्कालीन सोवियत संघाच्या अण्वस्त्र हल्लाविरोधी केंद्राच्या संगणक यंत्रणेवर एक अलर्ट आला होता. त्यात अमेरिकेची क्षेपणास्त्रे सावियत संघवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले होते. त्यावेळी लष्करी अधिकारी स्तानिस्लाव पेट्रोव ड्युटीवर होते. अमेरिकेने क्षेपणास्त्रे डागली असल्याची माहिती त्यांना मिळाल्यावर ते प्रचंड तणावात आले होते. अशा प्रकारची काही घटना घडली तर … Read more