कोनेरू हम्पीने पटकावलं जागतिक रॅपिड बुध्दिबळ स्पर्धेचे विजेतेपद

माॅस्को : भारताची युवा महिला ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने महिलांच्या जागतिक रॅपिड बुध्दिबळ अंजिक्यपद २०१९ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ३२ वर्षीय हम्पीने टायब्रेकर सामन्यामध्ये चीनच्या लेई टिंगजिएला पराभव करत सुवर्णपदकासह विजेतेपद पटकावले. Humpy Koneru 🇮🇳 is the 2019 Women's World Rapid Champion. 🏆 Tied for first with 9/12, she defeated Lei Tingjie in a playoff for the … Read more

जागतिक रॅपिड बुध्दिबळ स्पर्धा : मॅग्नस कार्लसनने तिस-यांदा पटकावलं जेतेपद

माॅस्को : नाॅर्वेचा ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसनने जागतिक रॅपिड बुध्दिबळ स्पर्धेतील खुल्या गटात पुरूषांमध्ये ११.५ गुणांसह विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत त्याचे तिसरे विजेतेपद ठरले. यापूर्वी कार्लसनने २०१४ आणि २०१५ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. Congratulations to the frontrunners of the King Salman Rapid Championship! 🥇Magnus Carlsen – 11,5 points (out of 15 games)🥈Alireza Firouzja – 10,5🥉Hikaru … Read more

जपानचे टोकियो जगात सर्वात सुरक्षित शहर

राजधानी दिल्लीचा 53 वा क्रमांक नवी दिल्ली : जगातील सर्वात सुरक्षित शहरांची यादी एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. या यादीत जपानच्या टोकियो शहराने अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर या यादीत देशाची राजधानी दिल्लीला चक्‍क 53 वा क्रमांक मिळाला आहे. इकॉनॉमिक्‍स या साप्ताहिकाच्या चमूने याचे सर्वेक्षण केले असून सर्वेक्षणात बऱ्याच शहरांना आपला या अगोदरचा क्रमांक गमवावा … Read more