“शिवरायांचा जगातील मोठा पुतळा उभारणार” – माजी आमदार शरद सोनवणे

जुन्नर येथे वर्षभरात काम पूर्ण होणार राजुरी – छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात मोठा पुतळा जुन्नर येथे उभारण्यात येणार असल्याचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी चाळकवाडी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. सोनवणे म्हणाले महाराष्ट्रात जुन्नर हा पर्यटन तालुका आहे. या तालुक्‍यात अनेक पर्यटक येतात. किल्ले शिवनेरी ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे त्यामुळे किल्ले … Read more

#G20India : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जिंकले जग – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई :- जी – २० शिखर परिषदेच्या निमित्ताने जगभरातील देशांचे प्रमुख, राष्ट्राध्यक्ष भारतात एकाचवेळी एकाच व्यासपीठावर आले. यातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जग जिंकले अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. नवी दिल्ली येथे झालेल्या या ऐतिहासिक शिखर परिषदेत सहभागी होता आले ही अभिमानाची बाब असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा गतीने … Read more

‘हे’ आहेत भारतातील 11 सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ; ज्यांनी जगभरात भारताला नावलौकिक मिळवून दिला….

मुंबई – भारतीय अंतराळ संस्था (इस्रो) ची बहुप्रतिक्षित चांद्रयान-3 मोहीम 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी   चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या उतरली. भारतीय शास्त्रज्ञांसाठी हे एक मोठे यश मानले जाते.  या पार्श्वभूमीवर आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा 11 वैज्ञानिकांबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांना संपूर्ण जग सलाम करते. चला, जाणून घेऊया त्यांच्याबद्दल. 1. डॉ. … Read more

‘हे’ आहेत जगातील सर्वाधिक सदस्य असलेले युट्यूब चॅनेल; टॉप-10 मध्ये भारतातील तीन चॅनेल्सचा सहभाग

न्यूयॉर्क : आपल्यापैकी क्वचितच असा कोणी असेल ज्याला युट्यूब (Youtube) बद्दल माहिती नसेल. युट्यूब हे जगातील सर्वात मोठे मोफत व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. यूट्यूबवर दररोज कोट्यवधी मिनिटांचे व्हिडिओ पाहिले जातात आणि करोडो लोकांच्या कमाईचा हा सर्वात मोठा स्रोत देखील आहे. आता वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने जगातील सर्वाधिक सदस्य असलेल्या युट्यूब चॅनेलची यादी जाहीर केली आहे. यादीनुसार, … Read more

जगात एलियन्स आहेत का? की पृथ्वीवरच जीवसृष्टी आहे? ; नासाने सांगितलं ‘हे’ सत्य

न्यूयॉर्क : पृथ्वीशिवाय विश्वात जीवसृष्टी आहे का? जगभरातील शास्त्रज्ञ या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. यूएस स्पेस एजन्सी नासाने रेडिओ सिग्नलपासून ते एलियन्सच्या शोधाशी संबंधित मोहिमांपर्यंत अंतराळ यान तैनात केले आहेत. नासाने मंगळावर जीवनाचा पुरावा शोधण्यासाठी रोव्हर पाठवले आहेत. मात्र, परग्रहवासी असल्याचे सिद्ध करणारे कोणतेही पुरावे आतापर्यंत मिळालेले नाहीत. ब्रह्मांडात एलियन्स आहेत की नाही … Read more

‘ही’ आहेत जगातील सर्वात अनोखी पुस्तके; एका पुस्तकाची किंमत तब्बल 200 कोटींपेक्षा जास्त

पुस्तके हा मानवी जीवनाचा सर्वात महत्वाचा आणि आवश्यक भाग आहे ज्याचा मानवी संस्कृतीशी शतकानुशतके जुना संबंध आहे. पुस्तकांमध्ये वर्णन केलेल्या गोष्टी आणि ज्ञान माणसाला त्याच्या इतिहासाबद्दल माहिती देतात आणि हेच मानव सभ्यतेच्या प्रगतीचे कारण आहे. जगात असंख्य पुस्तके आहेत. यात धार्मिक ते ऐतिहासिक, वैज्ञानिक आणि इतर विषयांवरील पुस्तके आहेत, ज्यातून माणूस शिकत आहे आणि समजून … Read more

काय सांगता… दोन वर्षांत खरंच इंटरनेट संपणार? जाणून घ्या, यामागचे कारण आणि का झाली जगभरात चर्चेला सुरुवात…

मुंबई – इंटरनेट ही सध्या लोकांची गरज बनली आहे. लोक बहुतेक कामांसाठी इंटरनेट वापरत आहेत. यामुळे जगात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, सध्या भारतात 800 दशलक्षाहून अधिक लोक इंटरनेट वापरत आहेत. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे की इंटरनेट कधी संपेलही ? सन … Read more

Chandrayaan 3 : चांद्रयान-3 चंद्राची नवी विहंगम दृश्ये जगासमोर आणेल – केंद्रीयमंत्री जितेंद्र सिंह

नवी दिल्ली :- केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय , अणुऊर्जा विभाग आणि अंतराळ विभाग आणि कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन विभाग राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले की, चांद्रयान-3 चंद्राची नवी विहंगम दृश्ये जगासमोर आणेल. भारताची याआधीची मोहीम , चांद्रयान-1 ने चंद्राच्या विविध पैलूंवर नवीन प्रकाश टाकला होता , चांद्रयान-1 … Read more

तुम्हाला माहिती आहे का एकटे राहणाऱ्या लोकांची जगाकडे पाहण्याची दृष्टी कशी असते ?; वाचा सविस्तर

नवी दिल्ली : एकटे राहणारे लोक जगाला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. ते एकाकी नसलेल्या लोकांपेक्षा कमी भावनिक विचार करतात. इतकेच नाही तर अशा लोकांची काम करण्याची पद्धतही वेगवेगळी असते. मेंदूवर नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात ही बाब समोर आली आहे. त्यात एकटेपणाशी संबंधित काही गैरसमजही आढळून आले आहेत. कॅलिफोर्निया विद्यापीठातील एका अभ्यासात 66 तरुणांच्या न्यूरोइमेजिंग चाचण्या (मेंदूच्या … Read more

जगातील सर्वात गुप्त ठिकाणे, जिथे जाण्यावर आहे बंदी! जाणून घ्या, काय आहे त्यामागचे रहस्य?

पुणे – प्रवासाची आवड असलेल्या लोकांना पृथ्वीवरील प्रत्येक ठिकाणी भेट द्यायची असते. त्यांना सुंदर समुद्रकिनाऱ्यापासून रहस्यमय ठिकाणी जायचे आहे. जर तुम्हालाही जगाच्या प्रत्येक भागात जायचे असेल तर आम्ही तुम्हाला अशाच काही गुप्त ठिकाणांबद्दल सांगत आहोत, जिथे जाण्यास मात्र बंदी आहे. या ठिकाणांना भेट देता येत नाही. गुगलच्या मदतीने तुम्ही इथे पोहोचू शकता. चला जाणून घेऊया … Read more