जगातील सर्वात महागड्या कारचा मालक बनला रोनाल्डो; किंमत ऐकून थक्क व्हाल !

आघाडीचा फुटबॉलपट्टू आणि त्याच्या आलिशान जीवनशैलीसाठी प्रसिद्ध असलेला क्रिस्टियानो रोनाल्डो आता जगातील सर्वात महागड्या कारचा मालक बनला आहे.ही स्पोर्टस कार बुगाती कंपनीची आहे. कारचे नाव ‘ला वोइतूर नोइरे’ (La Voiture Noire) असे आहे. कारची किमंत 8.5 मिलियन यूरो म्हणजेच तब्बल 75 कोटी रूपये आहे. पोर्तुगीज फुटबॉलपटू आणि इटालियन लीग सेरी ए मध्ये युव्हेंटसकडून खेळणारा रोनाल्डो … Read more

जयपूरमध्ये साकारणार अद्ययावत क्रिकेट मैदान

जयपूर – भारतीय क्रिकेटला येत्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी आणखी एक मोठे मैदान उपलब्ध होणार आहे. भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे अद्ययावत क्रिकेट मैदान जयपूरमध्ये साकार होत आहे. कोलकत्यातील इडन गार्डननंतर अहमदाबादमध्ये एक मैदान तयार झाले. कोलकत्यातील मैदानावर 90 हजार प्रेक्षक क्षमता आहे. अहमदाबादमधील मैदानावर 1 लाख प्रेक्षक क्षमता आहे. आता जयपूरमध्ये चौम्प गावातील जवळपास 100 एकर … Read more

आयुष्मान भारत जगातील सर्वात मोठी योजना- मोदी

लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशाच्या दौऱ्यावर आहेत. मोदी म्हणाले आयुष्मान भारत योजना ही जगातील सर्वात मोठी योजना आहे. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त लोकांनी आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेतल्याची माहिती त्यांनी दिली. आयुष्मान भारत योजनेमुळे  देशातील सुमारे 70 लाख गरीब रूग्णांवर मोफत उपचार केले गेले असून त्यापैकी 11 लाख लोक … Read more