पुणे जिल्हा : लाखो रुपयांची औषधे उघड्यावर

रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा, काही कागदपत्रेही जाळली, जामखेड ग्रामीण रुग्णालयाचा महाप्रताप ! जमखेड – येथील ग्रामीण रुग्णालयाचे जिल्हा उपरुग्णालयात रूपांतर झाले असून, इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने तात्पुरत्या स्वरुपात असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचेही दुसर्‍या जागेत स्थलांतर करण्यात आले.मात्र, रुग्णालयाची लाखो रुपयांची औषधे जुन्या जागेवर उघड्यावर टाकण्यात आली असून, यामध्ये रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा उघड्यावर टाकण्यात आला आहे तर काही … Read more

पुणे जिल्हा : कोरेगाव भीमामध्ये लाखांचा गुटखा जप्त

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एका ठिकाणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांनी कारवाई करीत तब्बल एक लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. गुटखा साठा करणाऱ्या तीलोकाराम गिरीधारीराम चौधरी (वय ३७, रा. वढू रोड, कोरेगाव भीमा ता. शिरुर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कोरेगाव … Read more

लय भारी ! लाखोंची नोकरी सोडून पडीक जमिनीत सुरु केला व्यवसाय.. वर्षाला कमावतात 25 लाख,अनेकांना दिला रोजगार

नवी दिल्ली – डडूर गावचे रहिवासी सुशांत आणि प्रकाश उनियाल यांनी दिल्लीतील नोकरी सोडून गावात मशरूम प्लांट सुरु केला.पाहता पाहता त्यांचा व्यवसाय चांगलाच मोठा झाला. उत्तराखंडच्या टिहरी जिल्ह्यातील डडूर गावात नापीक असलेल्या जमिनीवर दोन्हही भावांनी आधुनिक पद्धतीने व्यवसाय करायला सुरुवात केली आणि त्यांच आयुष्यच बदलून गेलं. आज त्यांच्याकडे गढवाल प्रदेशातील सर्वात मोठा मशरूमचे प्लांट आहे. … Read more