pune news : खराडीत वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचा महासंग्राम सुरू

विश्रांतवाडी (प्रतिनिधी) : कुस्ती मातीतली असो किंवा मॅटवरची महाराष्ट्राला मात्र या खेळाची अलौकिक परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राच्या मातीतल्या अनेक मल्लांनी आजवर विविध कुस्ती स्पर्धांमध्ये मैदान मारले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये तर भारतीय कुस्तीपटूंनी विजयाचा डंका वाजवला आहे. मॅटवरची कुस्तीदेखील मातीप्रमाणेच आता लोकप्रिय होताना दिसत आहे. तसेच कुस्तीगीरदेखील शड्डू ठोकून मॅट कुस्तीसाठी तयार उभे आहेत, हे … Read more

Wrestling : सिकंदर सलग दुसऱ्यांदा ठरला ‘भीमा केसरी’चा मानकरी…

पुणे – महाराष्ट्राचा प्रख्यात कुस्तीपटू सिकंदर शेख याने यंदाच्या भिमा केसरी कुस्ती स्पर्धेत विजेतेपदाचा मान मिळवला. त्याने पंजाब केसरी प्रदीपसिंग जिरगपूरला चितपट करत भीमा केसरी किताब घेण्याची किमया दुसऱ्यांदा साध्य केली आहे. राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा प्रदान करत सिकंदर शेख याचा सन्मान करण्यात आला. या स्पर्धेचे आयोजन भीमा सहकारी साखर … Read more

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा | बाला रफिक शेखचा धक्कादायक पराभव; सिकंदर शेखने केले चितपट

Maharashtra Kesari

स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी – महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माती गटात गत महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख याला धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. जालन्याच्या शेखवर वाशीमच्या सिकंदर शेखने मात केली. खरेतर हा सामना रफिक जिंकेल, असे वाटले होते. मात्र, प्रत्यक्षात सिकंदरने चक्क रफिकला चितपट केले व स्पर्धेच्या विजेतेपदाची आशा कायम राखली. Maharashtra kesari 2023: ‘हे’ … Read more

मावळ तालुका निवड चाचणी कुस्ती स्पर्धा कालेमध्ये होणार

कुसगाव बुद्रुक -महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची 65 वी राज्य अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती अधिवेशन 2022 या स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याचा कुस्ती संघ निवडण्यात येणार आहे. पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेसाठी मावळ तालुका कुस्तीगीर संघाची वरिष्ठ माती व गादी आणि कुमार व बाल गट निवड चाचणी कुस्ती स्पर्धा येत्या गुरुवारी (दि.1) काले येथे … Read more

ग्रीकोरोमन राज्यस्तरीय अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेसाठी शनिवारी निवड चाचणी

पुणे – 23 वी वरिष्ठ महिला व 24 वी वरिष्ठ ग्रीकोरोमन राज्यस्तरीय अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेसाठी पुणे शहराची निवड चाचणी येत्या शनिवारी छत्रपती शिवाजी स्टेडियम, मंगळवार पेठ पुणे येथे घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय तालीम संघाचे सरचिटणीस शिवाजीराव बुचडे यांनी दिली. निवड चाचणीच्या दिवशी सकाळी 9 ते 11 या वेळेत वजने घेण्यात येतील. परतीच्या पावसाचा अंदाज … Read more

मौसम खत्री, सोमवीर, शिवराज, कौतुकचे विजय

महाराष्ट्र, दिल्ली व हरियाणातील मल्लांमध्ये रंगल्या कुस्ती पुणे – मौसम खत्री, सोमवीर, शिवराज राक्षे, नीलेश लोखंडे, कौतुक डाफळे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून येथे होत असलेल्या समस्त गावकरी मंडळी, फुरसुंगी यांच्या वतीने श्री शंभू महादेव उत्सवानिमित्त आयोजित खुल्या कुस्ती स्पर्धेत बाजी मारली. यावेळी मौसम खत्रीने भारत केसरी रुस्तम ए हिंद हितेशकुमारवर मात केली. सुरुवातीला दोन्ही … Read more