“परदेशी षडयंत्रकारीचे समर्थन करणाऱ्या ‘त्या’ सेलिब्रिटीची चौकशी कधी करणार?”

मुंबई : शेतकरी आंदोलनावरून मागच्या काही दिवसांपासून हॉलिवूड आणि बॉलीवूडच्या सेलिब्रेटीने केलेल्या ट्विटवरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. त्यातच आता ‘भारतरत्नां’ची चौकशी करण्याचे आदेश मागे घ्यावेत आणि सोनम कपूर, अनुराग कश्यप, फरहान अख्तर, परिणीती चोप्रा यासारख्या सेलिब्रिटींची चौकशी करावी, अशी मागणी भाजपा आमदार राम कदम यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. या संबंधी … Read more

“मुख्यमंत्री साहेब, एक तर मला जॉब द्या, नसेल तर माझं लग्न लावून द्या”

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यातच कोरोनाच्या संकटामुळे  अनेक तरुणांची  स्वप्ने धुळीला मिळाली आहेत. अशाच एका तरुणाची व्यथा एका पत्राने चव्हाट्यावर आणली आहे. वाशिमच्या एका तरुणाने थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नोकरी नसल्याने दैनंदिन जीवनात किती अडचणी येत आहेत याचा लेखाजोखा पात्रातून मांडला आहे. “मला नोकरी द्या, नाहीतर पोरगी पाहून … Read more

मुंबईतून कोल्हापूरला येण्यासाठी काही दिवस परवानगी देऊ नये

कोल्हापूर : राज्यातील एकूण आकडेवारी पेक्षा मुंबईत बाधितांची संख्या जास्त आहे. त्यातच मुंबईहून झपाट्याने येणाऱ्या प्रवाशांचा भार कोल्हापूरला आता सोसत नाही. कारण  कोल्हापुरात आलेल्या ८६ हजार रुग्णांच्या तपासणी करण्याचे काम प्रलंबित आहे. अशात नव्याने प्रवाशांची भर पडणे हो सोसणारं नाही. त्यामुळे मुंबईतून कोल्हापूरला येण्यासाठी काही दिवस परवानगी देऊ नये, अशी मागणी कोल्हापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे … Read more

साखर उद्योगाला चालना देण्यासाठी आर्थिक मदत करा

नवी दिल्ली :  सध्या देशात अनेक  ठिकाणी लॉकडाऊन शिथील करण्यात आला असून अनेक उद्योगधंद्यांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारकडून 20 लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे देश ठप्प झाला आहे. मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे बंद झाले आहेत. यात सरकारकडून काही प्रमाणात उद्योगांना चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशभरातील सर्वाधिक … Read more

पाकच्या सैन्याकडून अफगाणच्या सीमेवर नियमांचे उल्लंघन

अफगाणिस्तानने ठोठावले संयुक्‍त राष्ट्राचे दार नवी दिल्ली : पाकिस्तानच्या कुरापतींनी केवळ भारताचीच डोकेदुखी होत नाही तर तिकडे अफगाणिस्तानलादेखील पाकचा त्रास होताना दिसत आहे. आता याच त्रासाच्या विरोधात अफगाणिस्तानने पाकिस्तानविरोधात संयुक्त राष्ट्रात मदत मागितली आहे. अफगाणिस्तानच्या सीमेवर पाकच्या सैन्याने वारंवार नियमांचे उल्लंघन केले आहे. त्याच विरोधात अफगाणिस्तानने संयुक्‍त राष्ट्राला एक पत्र लिहीले असून या प्रकरणात हस्तक्षेप … Read more