WTC 2021 | कसोटीत न्यूझीलंड ‘अजिंक्य’ ; टीम इंडियाचा ‘विराट’ पराभव!

साउदम्पटन – कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखत पराभव करून पहिलेवहिले कसोटी अजिंक्‍यपद आपल्या नावावर केले. सामन्यात  सातत्याने पावसाच्या व्यत्ययानंतरही रंगतदार स्थितीत आलेला सामना कर्णधार केन विल्यम्सन (52) व रॉस टेलर (47) यांच्या नाबाद खेळीमुळे न्यूझीलंडने सहज खिशात घातला. त्यापूर्वी, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी केलेल्या सुरेख गोलंदाजीसमोर भारताचा दुसरा डाव 170 धावांवर संपला. … Read more

#WTC21 Final : रवींद्र जडेजाला विक्रमाची संधी

साउदम्पटन – न्यूझीलंडविरुद्धच्या शुक्रवारपासून सुरू झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजाला एक अनोखा विक्रम आपल्या नावावर जमा करण्याची संधी आहे. भारताचे महान क्रिकेटपटू व माजी कर्णधार कपिल देव यांच्या पंक्‍तीत स्थान मिळवण्याची संधी आहे. या सामन्यात 44 धावा केल्यावर तो कपिल यांच्या कामगिरीला मागे टाकण्याची संधी जडेजाला मिळाली आहे. जडेजाने 1 हजार 954 … Read more

#WTC21 Final : भारताला विजयाची सर्वाधिक संधी – सचिन

नवी दिल्ली – न्यूझीलंडविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघालाच विजयाची सर्वाधिक संधी आहे, असे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्‍त केले आहे. माझा पाठिंबा भारतीय संघालाच आहे. कोहलीच्या संघालाच विजयाची सर्वाधिक संधी असून सरावाला म्हणावा तितका वेळ मिळाला नसला तरीही संघाचा आत्मविश्‍वासच विजय मिळवून देईल, असेही सचिन म्हणाला. न्यूझीलंडने … Read more

क्रिकेट काॅर्नर : कारणे नकोत, कामगिरी करा

– अमित डोंगरे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ शुक्रवारपासून सुरू झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम कसोटी सामन्यात खेळत आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी काही गोष्टी अशा घडल्या आहेत की त्या आजपर्यंत भारतीय संघाबाबत कधीही घडल्या नाहीत. खरेतर जेव्हा भारतीय संघ परदेशात खेळण्यासाठी जातो त्यावेळी प्रतिस्पर्धी संघ माध्यमांमध्ये सातत्याने वेगवेगळी मते व्यक्‍त करतो. परदेशातील सोकॉल्ड … Read more

#WTC21 Final : पहिल्या दिवशी पावसाचीच बॅटिंग

साउदम्पटन – भारत व न्यूझीलंड यांच्यात शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीतील पहिल्या दिवसाच्या खेळावर मुसळधार पावसाचे पाणी फेरले गेले. अर्थात, या सामन्याचा निकाल लागावा यासाठी ठेवण्यात आलेला राखीव दिवस आता उपलब्ध होणार असल्याचे संकेत आयसीसीने दिले आहेत. जागतिक कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या दीड वर्षांपासून सातत्याने वर्चस्व राखलेल्या भारतीय संघाकडून दमदार खेळाची अपेक्षा चाहत्यांकडून … Read more

क्रिकेट काॅर्नर : संयमी फलंदाजीचेच आव्हान!

– अमित डोंगरे भारतीय संघ इंग्लंडला आता दाखल होऊन रुळलाही असेल. सराव सामन्यात ज्या पद्धतीने प्रमुख फलंदाजांनी खेळ केला ते पाहता संघाच्या सरस कामगिरीचा विश्‍वास वाटतो. मात्र, कसोटी अजिंक्‍यपदाचा सामना इंग्लंडमध्ये आणि प्रतिस्पर्धी संघ न्यूझीलंड असे समीकरण असल्याने तेथील वातावरण व खेळपट्टीचे स्वरूप यांच्यासह भारताच्या आक्रमक मानसिकतेच्या फलंदाजांची संयमी खेळीचीच कसोटी लागणार आहे. मुळातच इंग्लंडमध्ये … Read more

#WTC21 Final : अश्‍विन व जडेजाच ट्रम्पकार्ड – गावसकर

साउदम्पटन – भारत व न्यूझीलंड या दोन्ही संघांची क्षमता समान आहे. केवळ त्यांच्याकडे रवीचंद्रन अश्‍विन व रवींद्र जडेजा हे दोन मोहरे नाहीत. आणि तेच या सामन्यात ट्रम्पकार्ड ठरतील, असा इशारा विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी न्यूझीलंड संघाला दिला आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून भारतीय संघाच्या या दोन खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने प्रतिस्पर्धी संघाला दडपणाखाली ठेवले … Read more

#WTC21 Final : सामन्यापूर्वीच पुजाराकडून शस्त्रे मॅन

साउदम्पटन – भारतीय संघाला ज्याच्या फलंदाजीवरच सर्वात जास्त विश्‍वास व मदार आहे त्याच चेतेश्‍वर पुजाराने असे मत व्यक्त केले आहे की त्यामुळे कर्णधार विराट कोहलीचा रक्तदाब वाढण्याची शक्‍यता आहे. इग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत चांगला सराव मिळाल्यामुळे कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत न्यूझीलंडचीच बाजू वरचढ राहील, असे मत पुजाराने व्यक्त केले आहे. आता यावर भारतीय … Read more