नाट्यगृह, दवाखाने सौरऊर्जेने उजळणार; शहरात ११ ठिकाणी यंत्रणा बसण्याचे कार्य प्रगतीवर

पुणे – विजेचा वाढता खर्च कमी करण्यासाठी महापालिकेने पाऊले उचलली आहेत. याअंतर्गत महापालिकेची नाट्यगृहे तसेच दवाखान्यांना आता विजेसाठी सौर उर्जा उपयोगात आणली जाणार आहे. याबाबत महापालिकेने माझी वसुंधरा योजनेत मिळालेल्या निधीतून ८७ लाख रूपयांची निविदा काढली आहे. यात कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा समावेश असल्याची माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदूल यांनी दिली. महापालिकेचा … Read more

नाट्यगृहाचा पडदा 40 दिवस पडणार; यशवंतराव चव्हाण नाट्यगृह राहणार बंद

कोथरूड – पालिकेचे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह पुढील 40 दिवस वातानूकुलित (एसी) यंत्रणेसह आवश्‍यक दुरूस्तीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे रसिकांना पुढील दीड महिने सांस्कृतिक कार्यक्रमांना मुकावे लागणार आहे. मात्र, उशिरा का होईना या कामाला मुहूर्त मिळाला आणि कामाला सुुरुवात झाली आहे. त्यामुळे चांगल्या कामासाठी प्रतिक्षा करू, भविष्यात रसिकांसह कलाकारांनाही त्याचा उपयोग होईल, अशी प्रतिक्रिया कलाकारांसह रसिकांनी … Read more