Year End 2023 : साल 2023 मध्ये सर्वाधिक डिलीट केलेली ‘ही’ आहेत सोशल मीडिया अॅप्स, पहा यादी…

कॅलेंडर मधील 2023 हे वर्ष नुकतेच संपणार आहे. या वर्षातील अनेक आकडेही समोर येत आहेत. या मालिकेत 2023 मध्ये सर्वाधिक डिलीट होणार्‍या सोशल मीडिया अॅप्सची यादीही आली आहे. सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. शेवटच्या अहवालानुसार, जगभरात सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या 4.8 अब्जच्या पुढे गेली आहे. अहवालानुसार, जगातील बहुतेक सोशल मीडिया वापरकर्ते दररोज 2 … Read more

Ajit Pawar : “बंड, राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा, भाजपसोबत युती आणि तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री…” : अजित पवार यांच्या नावावर 2023 वर्ष

Ajit Pawar : 2023 हे वर्ष आता संपत आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात यंदा प्रचंड गदारोळ झाला. 2023 हे वर्ष अजित पवारांच्या नावावर होते. यंदा अनेक राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठी बातमी अजित पवारांच्या नावावर होती. त्यांनी आपल्या काकांची साथ सोडून भाजपशी हातमिळवणी केली आणि त्याचा हा निर्णय राज्यातील राजकारणाला वेगळे वळण देणारा ठरला… अजित पवार यांचा … Read more

Railway Rule change : रेल्वेने 2023 मध्ये कोणते मोठे बदल केले? ; प्रवाशांना किती झाला फायदा अन् तोटा, वाचा सविस्तर

Railway Rule change : 2023 हे वर्ष  संपत असून नवीन वर्षाची चाहूल सर्वाना लागली आहे. त्यातच 2023 मध्ये अनेक गोष्टी घडल्या ज्या सर्वसामान्यांसाठी फायदेशीर होत्या तर दुसरीकडे नागरिकांना काही गोष्टींमुळे चांगलाच फटका बसला आहे. भारतातील प्रत्येक विभागाप्रमाणेच रेल्वेनेही या वर्षभरात अनेक बदल केले. या बदलांमुळे सामान्य माणसाला फायदा झाला की तोटा? हेच आपण जाणून घेऊया… … Read more