येडियुरप्पांचा पक्षश्रेष्ठींना सूचक इशारा; नाकारला कॅबिनेट दर्जा

बंगलुरू – कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना खूष ठेवण्यासाठी तेथील भाजप सरकारने त्यांना कॅबिनेटचा दर्जा जाहीर केला होता, पण येडियुरप्पा यांनी हा दर्जा नाकारला आहे. त्यांनी तसे पत्र मुख्यमंत्री बोम्माई यांना पाठवले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, माजी मुख्यमंत्र्यांना ज्या सवलती दिल्या जातात तेवढ्याच सवलती आपल्याला देण्यात याव्यात आणि आपल्याला देण्यात आलेला … Read more

येडियुरप्पा यांच्या 35 वर्षीय समर्थकाची आत्महत्या

बंगलुरू – कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आङे. त्यांच्या सरकारने दोन वर्षे कार्यकाळ पूर्ण केला त्याच दिवसी येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला आहे. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर समर्थकांमध्ये नाराजी पसरली असून एका ३५ वर्षीय समर्थकाने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. रवि उर्फ रचप्पा असे आत्महत्या करणाऱ्या समर्थकाचे नाव असून तो कर्नाटकातील … Read more

भाजप अध्यक्ष सांगतील तसे करीन; राजीनाम्याच्या चर्चेवर येडियुरप्पांच विधान

बंगलुरू – भाजपकडून मला राजीनामा देण्यास सांगण्यात आलेले नाही. येत्या 26 जुलैला आमच्या सरकारला दोन वर्ष पुर्ण झाल्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर भाजपचे अध्यक्ष जे.पी. नढ्ढा मला जे सांगतील ते मी करीन अशा शब्दात मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आपल्या राजीनाम्याच्या विषयावर भाष्य केले आहे. आज संध्याकाळपर्यंत मला निरोप येईल, तो आल्यावर मी त्वरेने तुम्हाला त्याची माहिती … Read more

येडियुरप्पा यांना हटवले तर गंभीर परिणाम; संत-महंतांचा भाजपला इशारा

बंगळूर – भाजपची सत्ता असणाऱ्या कर्नाटकमध्ये बऱ्याच दिवसांपासून नेतृत्वबदलाची चर्चा आहे. आता खुद्द मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी पदावरून पायउतार होण्याचे संकेत दिले आहेत. भाजपमध्येच येडियुरप्पा हटाव मोहीम सुरू असल्याचे चित्र आहे. अशात त्यांनी नुकताच दिल्ली दौरा करून पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेतली. त्यानंतर त्यांच्या भवितव्याविषयीच्या चर्चांना आणखीच उधाण आले. त्यापार्श्‍वभूमीवर, विविध समुदायांच्या संत-महंतांनी मंगळवारी येडियुरप्पा यांची … Read more

कर्नाटक : येडियुरप्पा यांनी दिले पायउतार होण्याचे संकेत

बंगळूर – भाजपची सत्ता असणाऱ्या कर्नाटकमध्ये बऱ्याच दिवसांपासून नेतृत्वबदलाची चर्चा आहे. आता खुद्द मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी पदावरून पायउतार होण्याचे संकेत दिले आहेत. भाजपमध्येच येडियुरप्पा हटाव मोहीम सुरू असल्याचे चित्र आहे. अशात त्यांनी नुकताच दिल्ली दौरा करून पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेतली. त्यानंतर त्यांच्या भवितव्याविषयीच्या चर्चांना आणखीच उधाण आले. त्यापार्श्‍वभूमीवर, विविध समुदायांच्या संत-महंतांनी मंगळवारी येडियुरप्पा यांची … Read more

कर्नाटकात नेतृत्व बदल नाही; मुख्यमंत्री येडियुरप्पांना अभय

बंगळुरू – गेले काही दिवस कर्नाटकात भाजप नेतृत्व बदल करणार अशी चर्चा होती. पण भाजपने त्यांना अभय दिल्याची चर्चा असून ते आपली उर्वरित टर्म पूर्ण करतील अशी स्पष्ट ग्वाही कर्नाटक प्रदेश भाजपचे अध्यक्ष नलिनकुमार कतील यांनी आज दिली. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाहीर वक्तव्य देणारे पर्यटन मंत्री सी. पी. योगीश्‍वर यांच्याकडून खुलासा मागवण्यात आला … Read more

दखल : कर्नाटकातील नवे नाटक

-हेमंत देसाई सत्तेत गेल्यानंतर कोणत्याही पक्षात जे दोष शिरतात, तेच भाजपमध्येही शिरू लागले आहेत. त्यामुळेच कर्नाटकात बंडखोरीचे नवे नाटक रंगात आले आहे. कर्नाटकातील भाजपचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. उत्पादन शुल्क मंत्री एच. नागेश यांची हकालपट्टी करण्यात आली असून, सात नवीन मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. कॉंग्रेस व … Read more

कर्नाटकात लवकरच राजकीय भूकंप?

बंगळूर – कर्नाटकच्या सत्तारूढ भाजपमधील धुसफूस वाढीस लागल्याचे चित्र आहे. त्या पक्षाचे वजनदार नेते आणि ज्येष्ठ आमदार बासनगौडा पाटील यत्नाल यांनी एक सनसनाटी दावा केला आहे. त्यातून त्यांनी बी.एस.येडियुरप्पा यांचे मुख्यमंत्रिपद धोक्‍यात असल्याचे संकेत दिले आहेत. तर, येडियुरप्पा समर्थकांनी यत्नाल यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. त्यातून भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे सूचित होत असल्याने कर्नाटकात लवकरच … Read more

कर्नाटकाला आता लॉकडाऊनची गरज नाही – येडियुरप्पा

बंगळुरू: कर्नाटकात कोविडची स्थिती आटोक्‍यात असून या राज्याला आता लॉकडाऊनची गरज नाही, त्यामुळे कर्नाटकाला आता या निर्बंधांतून मुक्‍तता द्यावी, अशी विनंती आपण पंतप्रधान मोदी यांच्याकडे करणार आहोत, अशी माहिती या राज्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दिली आहे. मोदींशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे होणाऱ्या चर्चेत आपण ही विनंती करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आता करोनासाठी … Read more

कर्नाटकात तेरा नवे मंत्री शपथ घेणार

बंगलुरू : कर्नाटकातील बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार येत्या 6 फेब्रुवारी रोजी होणार असून त्यावेळी तेरा नव्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आज दिली. या तेरा नव्या मंत्र्यांमध्ये अन्य पक्षातून भाजप मध्ये दाखल झालेल्या दहा आमदारांचा समावेश असणार आहे. हे आमदार जेडीएस आणि कॉंग्रेस पक्षातून भाजप मध्ये आले आहेत. येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळ … Read more