येडियुरप्पा सरकारचा मंत्रिमंडळा विस्तार 6 फेब्रुवारीला

बंगरुळु : कर्नाटकात येडियुरप्पा सरकारचा मंत्रिमंडळा विस्तार फेब्रुवारीला होणार आहे. मंत्रिमंडळात एकूण 13 आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्याची शक्यता आहे. Karnataka CM BS Yediyurappa: Karnataka Cabinet expansion to be held on 6th February at 10:30 am. https://t.co/ggIjp8kLqj pic.twitter.com/hc9r3HVhsf — ANI (@ANI) February 2, 2020 बजेटचे केले कौतुक  दरम्यान मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण … Read more

वाठार स्टेशनमध्ये येडियुरप्पांच्या पुतळ्याचे दहन

महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक, निषेध रॅलीतून व्यक्त केला संताप वाठार स्टेशन – कर्नाटक नवनिर्माण सेनेचे भीमाशंकर पाटील व माजी मंत्री बसवराज कोरडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा सोमवारी वाठारस्टेशन येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी येडियुरप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत परिसरातून निषेध रॅली काढली. अधिक माहिती अशी, कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर पाटील … Read more

#CAA : मयताच्या परिजनांना २ लाखांची मदत- येदियुरप्पा

बंगरुळु :कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.सी. एस. येदियुरप्पा नागरिकत्व दुरुस्ती कायदा  २०१९ च्या निषेधार्त ठार झालेल्या व्याक्तीच्या परिजनांना २ लाखांची मदत जाहीर केली आहे.  १९ डिसेंबर रोजी निर्दर्शनात सामील झालेल्या दोघांचा मृत्यू झाला होता मयतांची ओळख पातळी असून एकाचे नाव जलील तर दुसर्‍याचे नाव नौसिद्दीन आहे. मंगळुरू येथे १९ डिसेंबर रोजी झालेल्या हिंसक निर्दर्शनप्रकारणी पोलिसांच्या गोळीबारात दोघेही … Read more

येडियुरप्पा सरकार केव्हाही कोसळेल- सिद्धरामय्या

येडियुरप्पा यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्याची भाजपची इच्छा नव्हती बंगळूर -कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा भाजपच्या दृष्टीने नकोशा मुलासारखे आहेत. त्यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्याची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची इच्छा नव्हती, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी सोमवारी केला. कर्नाटकची सत्ता मिळवण्यासाठी विधानसभेत 113 आमदारांचा पाठिंबा आवश्‍यक आहे. मात्र, येडियुरप्पा यांच्या पाठिशी 105 आमदारच आहेत. त्यामुळे … Read more

येडियुरप्पांनी केला मंत्रिमडळ विस्तार, 17 मंत्र्यांचा समावेश

बंगळुरू – कर्नाटकात येडियुरप्पा यांनी 26 जुलै रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केली होती. तर 29 जुलै रोजी विधानसभेत सरकारचे बहुमत सिद्ध केले होते. यानंतर त्यांनी मंगळवारी मंत्रिमडळाचा पहिला विस्तार केला. ज्यामध्ये 17 आमदारांना संधी देण्यात आली. राज्यपाल वजूभाई वाला यांनी राजभवनात नव्या मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्यात आलेल्यांमध्ये माजी मुख्यमंत्री … Read more

येडियुरप्पाच होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री

आज भाजप आमदारांची महत्वाची बैठक बंगळुरूः कर्नाटकमध्ये महिन्याभरापासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. कॉंग्रेस, जेडीएसच्या 15 आमदारांनी राजीनामे दिल्याने कर्नाटक सरकार अडचणीत आले होते. त्यानंतर कुमारस्वामी सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला, त्यात 99 आमदारांनी सरकारच्या बाजूने, तर 105 आमदारांनी सरकारच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे साहजिकच कुमारस्वामी सरकार कोसळले. आता भाजपानेही कर्नाटकमध्ये सरकार … Read more