Weather Update : राज्यातील ‘या’ भागात जोरदार पाऊस कोसळणार; यलो अलर्ट जारी

पुणे – मुंबई, पुणे, ठाणे, पालघरवर बुधवारीही अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. राज्यात पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पूर्वमोसमी पावसाने राज्यात हजेरी लावली आहे. त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. आजही राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाचा इशारा कायम आहे. तर उत्तर कोकणात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. … Read more

राज्यात दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात “यलो अलर्ट’ जारी

Weather Alert Rain Update – दोन दिवस (9 आणि 10 मे) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. 9 मे रोजी पुणे, नाशिक, सोलापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जन ा आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होईल. तसेच अहमदनगर, … Read more

राज्यात उष्णतेची लाट कायम: हवामान खात्‍याकडून यलो अलर्ट; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

मुंबई – देशासह राज्यात सातत्याने तापमानात वाढ होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने 43 अंशाचा टप्पा पार केला आहे. काही ठिकाणी तापमान 44 अंशाच्या पुढे देखील गेले आहे. त्यामुळे उष्णतेची लाट काही भागात कायम राहणार आहे. अशात नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. तर दुसरीकडे राज्यात उष्णतेच्या लाटेसह काही भागात … Read more

maharashtra weather : येत्या 24 तासांत तापमान वाढणार; मुंबई, ठाणे, कोकणात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट

maharashtra weather – राज्यातील अनेक भागात उष्णचा चटका चंगलाच वाढला आहे. त्यातच महाराष्ट्रात पुढील 24 तासांत उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता कायम आहे. राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. त्यातच कुठे ऊन तर कुठे पाऊस अशी परिस्थिती असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १ मे … Read more

पुणे | तापमानाच्या चढत्या पाऱ्यामुळे उष्माघाताचे संकट

पुणे, {सागर येवले} – शहरातील उष्णतेच्या पाऱ्याने उच्चांक गाठल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाचा चटका जाणवत असून, दुपारचा चटका तर असह्य करणारा आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला असून, नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडणे टाळावे, उष्माघाताची लक्षणे दिसताच तात्काळ उपचार घ्यावेत, असे आवाहन हवामान विभाग आणि डाॅक्टरांकडून करण्यात आले आहे. अनेक वर्षानंतर पुणे शहरासह … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये 3 दिवस पावसाचा इशारा, ‘यलो अलर्ट’ जारी

Rain In Maharashtra – गेल्या काही दिवसांपासून राज्यात उकाडा चांगलाच वाढला होता. अनेक जिल्ह्यातील तापमानाचा पारा चाळीशीच्या पुढे गेला आहे. मात्र राज्यातील अनेक भागात उद्यापासून पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. यात शनिवार ते सोमवार पावसाचे प्रमाण जास्त राहील. सोमवारी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना येलो अलर्टही देण्यात आला. त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची … Read more

Maharashtra weather । महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळीचे सावट ! ‘या’ महत्वाच्या जिल्हांना यलो अलर्ट

Maharashtra weather – मागच्या आठवड्याभरापासूनच राज्याच्या विविध भागांमध्ये पाऊस आणि गारपीट पाहायला मिळत आहे. यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच आता हा पाऊस राज्याच्या काही भागांमध्ये आणखी २४ तास राहणार असल्याचा अंदाज आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील २४ तास पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह … Read more

weather update : राज्‍यात ऊन-थंडीचा खेळ; विदर्भ, मराठवाड्याला येलो अलर्ट

weather update – विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’चा इशारा देण्‍यात आला आहे. यामुळे पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट शेतक–यांवर ओढावण्‍याची शक्‍यता आहे. विशेषकरून मराठवाडा आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. राज्यातून थंडीने पूर्णपणे काढता पाय घेतला आहे असे वाटत असतानाच तीन दिवसांपासून किमान तापमानात घाट दिसून येत आहे. तर रात्रीच्या वेळी थंड वाऱ्याची … Read more

मुंबई, पुण्याला ‘येलो अलर्ट’ जारी ! सर्वसामान्यांसाठी हवामान विभागाने दिल्या महत्वाच्या सूचना

मुंबई – महाराष्ट्रात ऐन गणेशोत्सवात (Ganeshotsav 2023) मान्सून सक्रिय झाल्याचे पाहायला मिळते आहे. सिक्कीम ते मध्य महाराष्ट्र या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्यामुळे राज्यात गेल्या 24 तासात बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, येत्या बुधवारपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये हवामान विभागाने “येलो अलर्ट’ (yellow alert) जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील दोन दिवस घराबाहेर पडताना … Read more

Maharashtra Rain : राज्यात आज ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट; येत्या ४-५ दिवसात जोरदार पावसाचा अंदाज

Maharashtra Rain : यंदा पावसाने राज्यावर वक्रदृष्टी पडल्याची दिसत आहे. त्यामुळेच ऑगस्ट कोरडा गेला तर सध्या सुरु असणारा सप्टेंबर देखील कमी पावसाचा जात असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, असे असले तरी आज संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस (Rain) पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने (Department of Meteorology) वर्तवली आहे. हवामान विभागाने (Department of Meteorology) आज राज्यात यलो … Read more