पुणे | जीएसटी अधिकारी, भू-करमापकास अटक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – वस्तू आणि सेवा कार्यालयातील (जीएसटी) राज्यकर अधिकारी महिलेस तीन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी राज्यकर अधिकारी मालती रमेश कठाळे (४३) यांच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी एका व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दिली होती. तक्रारीची … Read more

पुणे | खंडणी मागणाऱ्यास अटक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – माथाडीच्या नावे क्रिएटीसिटी मॉल येरवडा येथील वूडन स्ट्रीट फर्निचर कंपनीच्या प्रतिनिधीना धमकावून खंडणी मागणार्‍यास गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. शेखर मारुती लोंढे (वय. 37, रा. नागपूर चाळ, येरवडा) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी लोंढेविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ३३ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. हा … Read more

पुणे | येरवडा पोलीस ठाण्यातून आरोपी पळाला

पुणे,{प्रभात वृत्तसेवा}- अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, आरोपीने येरवडा पोलीस ठाण्याच्या प्रवेश द्वाराजवळून पळ काढला. येरवडा पोलिसांच्या दहा तासांच्या अथक परिश्रमानंतर आरोपीला विश्रांतवाडी भागातून ताब्यात घेतले. सिद्धार्थ संजय भालेराव (२१ रा. मु.पो. इनामगाव ता. शिरुर) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार गोविंद जायभाये यांनी फिर्याद दिली आहे. सिद्धार्थ याच्यावर … Read more