करोना पुन्हा डोकावतोय… ‘या’ योगासनांनी तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करा !

Health Tips : जगभरातील हजारो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला करोना ( Corona ) अजुनही चिंतेचा विषय बनला आहे. भारतात आता थंडीची जेमतेम सुरूवातच झाली असताना करोनाची लागण झालेल्या काही केसेस समोर आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सतर्क होण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. तुम्हाला अनेक आजारांपासून वाचायचे असेल आणि करोनाशी लढायचे असेल तर स्वत:ला अंतर्गतदृष्ट्या … Read more

Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांनी योग दिनानिमित्त शेअर केले खास फोटो; नेटकरी म्हणाले….

मुंबई – शारीरिक व मानसिक आरोग्य टिकून राहावे त्यासाठी नियमित योगासने करण्याचा सल्ला अनेक योगाभ्यासक देतात. रोग निवारणाच्या या पद्धतीला 2014 सालापासून आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळालेली आहे. संयुक्त राष्ट्राने 2015 पासून 21 जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. भारताच्या नेतृत्वाखालील 175 देशांच्या प्रतिनिधींकडून हा प्रस्ताव करण्यात आला होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र … Read more

Yoga Day 2023 : देशभरात योगदिन उत्साहात साजरा; पाहा खास फोटो…

मुंबई – शारीरिक व मानसिक आरोग्य टिकून राहावे त्यासाठी नियमित योगासने करण्याचा सल्ला अनेक योगाभ्यासक देतात. रोग निवारणाच्या या पद्धतीला 2014 सालापासून आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळालेली आहे. संयुक्त राष्ट्राने 2015 पासून 21 जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. भारताच्या नेतृत्वाखालील 175 देशांच्या प्रतिनिधींकडून हा प्रस्ताव करण्यात आला होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र … Read more

हॉट ‘मलायका अरोरा’चा उलट-सुलट योगा पाहून नेटकरी झाले फिदा; कमेंट करत म्हणाले….

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही फॅशन आणि स्टाईलची आयकॉन मानली जाते. 49 वर्षांची असूनही मलायकाने स्वतःला खूपच फिट ठेवले आहे. मलायका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते त्यामुळे दिवसेंदिवस तिचे फॅन्स देखील वाढत चालले आहेत. अभिनेत्री नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचे बोल्ड आणि मादक फोटो शेअर करत असते. तिचे हे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत. … Read more

त्रिबंधात्मक बाह्य व आंतर्कुंभक सूर्यभेदन प्राणायाम

योग्य योगतज्ञाच्याच मार्गदर्शनाखाली त्रिबंधासमवेत अंर्तकुंभक प्राणायामाची प्रॅक्‍टिस करावी. यामुळे शरीरशुद्धी होते. आपले शरीर विकारमुक्‍त होते. नियमित सरावाने वजन नियंत्रित करता येते. पोटाचे विकार बरे होण्यास मदत होते. पचनक्रिया सुधारते. श्‍वसनाचे विकारही बरे व्हायला मदत होते. पचनक्रिया सुधारते. श्‍वसनाचे विकारही बरे व्हायला मदत होते. फुफ्फुसांना मुबलक प्राणवायू प्राप्त झाल्यामूळे शरीर निरोगी आणि चित्त प्रसन्न राहते. मात्र … Read more

‘या’ योगासनांमुळे वाढेल रोगप्रतिकारशक्ती; ओमिक्रॉनपासून बचाव करण्यास होईल मदत

मुंबई – कोरोनामुळे जगभर हाहाकार माजला आहे. भारतात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. लोकांनी नुकताच सुटकेचा नि:श्वास सोडला होता की, कोरोनाचे नवीन प्रकार ओमिक्रॉन जगामध्ये कहर करत आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांमध्ये हाहाकार माजला आहे. भारतातही पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोना महामारीशी लढण्यासाठी लोकांनी आपल्या आहारात डेकोक्शन, … Read more