विंडोजमध्ये आला धोकादायक ‘बग’, तुमचा प्रिंटर कधीही होऊ शकतो हॅक

जर तुमच्याकडे लॅपटाॅप किंवा संगणक असेल आणि त्यामध्ये विंडोज आॅपरेटिग सिस्टम असेल आणि त्यास प्रिंटर जोडलेला असेल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.  तुमचा प्रिंटर एका ‘बग’मुळे कोणत्याही वेळी हॅक होऊ शकतो. कारण इतक्या मोठा ‘बग‘ फिक्स करण्यासाठी अद्याप कंपनीकडून कोणतीही टाइमलाइन देण्यात आलेली नाही. विंडोजमधील या ‘बग’बाबत ब्लिपिंग काॅम्प्यूटरने माहिती दिली आहे, जी एक वेबसाइट … Read more