satara | महिला, युवा, जवान, किसान दिव्यांग थीम नुसार मतदान केंद्रे

कोरेगाव (प्रतिनिधी) – विशिष्ट संवर्गाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने मतदान जनजागृतीचाच एक भाग म्हणून विशिष्ट मतदान केंद्र काही घटकांना मध्यवर्ती ठेवून उभारली जाणार आहेत. या घटकांमध्ये दिव्यांग, महिला, जवान, किसान आणि तरुण यांचा समावेश आहे. त्यानुसार कोरेगाव विधानसभा मतदारसंघातही अशी विशिष्ट मतदान केंद्रे उभी राहणार आहेत. त्यापैकी महिला मतदान केंद्राचे नाव सखी असे आहे. 232 कोरेगाव … Read more

Pune Crime : न्यायालयासमोर तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयासमोर तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हर्षद अप्पा ढेरे ( २२, रा. अण्णाभाऊ साठेनगर, अरण्येश्वर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अन्वर शाकीर शेख उर्फ झंब्या, ओंकार दयानंद पवार (दोघे रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

परदेशातील नोकरी सोडून बिहारच्या तरुणाने सुरू केला ‘हा’ व्यवसाय; महिन्याला कमवतोय लाखो रुपये

Success Story: सध्याच्या काळात अनेक तरुण नोकरी सोडून व्यवसायाकडे वळत आहेत. यात काही तरुण आपल्या व्यवसायामध्ये वेगवेगळे प्रयोग देखील करून बघतात. अशात बिहारमधील एका तरुणाने परदेशातील नोकरी सोडून मधाचा व्यवसाय सुरू केला. ज्यात त्याला मोठे यश देखील मिळाले. पटना येथील रहिवासी असलेल्या झाकी इमाम याला दुबईत चांगल्या पॅकेजची नोकरी होती. पंणया तरुणाने ही नोकरी सोडून … Read more

पिंपरी | दुर्गा ब्रिगेडचे युवा संवादाचे आयोजन

पिंपरी, (प्रतिनिधी) – युवा युवतींनी राजकारणामध्ये यावे. तसेच मुलींनी स्वसंरक्षणार्थ सक्षम व्हावे. विविध क्षेत्रात उपलब्ध संधीचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी आधुनिकरणाला सुद्धा सामोरे जावे. त्याकरिता संघटनेच्या वतीने विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देखील देण्यात येणार असून, सशक्त भारत निर्माण करण्यासाठीयोगदान द्यावे, असे आवाहन दुर्गा ब्रिगेड अध्यक्ष दुर्गा भोर यांनी केले. दुर्गा ब्रिगेड संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे युवा … Read more

‘युवकांना दहशतवादी बनू देणार नाही…’; जम्मू-काश्मीर पोलिसांची विशेष योजना

  जम्मू  – भविष्यात कोणताही तरुण दहशतवादात अडकू नये यासाठी जम्मू-काश्मीर पोलीस योजना राबवणार आहेत. जम्मू-काश्मीरचे डीजीपी आर.आर. स्वेन म्हणाले की, तरुणांच्या भवितव्यासाठी एका योजनेवर काम केले जात आहे. येत्या काही दिवसांत तुम्हाला याचा दृष्य परिणाम दिसेल. आमची योजना यशस्वी करण्यासाठी आम्ही पालक, शिक्षक, नागरी समाज आणि मशिदी प्रमुखांच्या संपर्कात आहोत. बारामुल्ला शहरात सार्वजनिक तक्रार … Read more

सातारा | धनगर समाजातील तरुणांचे उपोषण स्थगित

म्हसवड, (प्रतिनिधी) – धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत तातडीने बैठक घेऊन, मार्ग काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याने, धनगर समाजातील तरुणांनी म्हसवड, ता. माण येथे गेल्या 15 दिवसांपासून सुरू केलेले उपोषण स्थगित केले. धनगर समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते बबन वीरकर आणि दीपाली वीरकर यांच्या हस्ते सरबत घेऊन उत्तम वीरकर, जयप्रकाश हुलवान यांनी उपोषण सोडले. उपोषणकर्ते गणेश केसकर … Read more

पुणे जिल्हा : बारामतीत दादा गटाने दिले युवकांना बळ

वसंतनगर येथे राष्ट्रवादी युवक शाखेचे उद्घाटन जळोची – बारामती शहरातील वसंतनगर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक शाखेचे उद्घाटन युवा नेते जय पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बारामती शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष जय पाटील, युवक अध्यक्ष अविनाश बांदल, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ, माजी अध्यक्ष अमर धुमाळ, … Read more

Pune News : ‘लोकशाही टिकवण्यासाठी तरुणांनी राजकारणात यावे’ – राजू शेट्टी

Pune News : सध्याच्या राजकारणामध्ये निष्ठा आणि विचारांना अर्थ राहिलेला नाही. गुंडगिरी आणि भ्रष्टाचार वाढीला लागला आहे. यामुळे राजकारणापासून दूर राहणाऱ्या तरुणांनी देशात लोकशाही टिकवण्यासाठी राजकारणात यावे, असे आवाहन करतानाच सुशिक्षित तरुण राजकारणात आला तर देशाला निश्चितच समर्थ नेतृत्व मिळू शकेल असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. जाधवर … Read more

पुणे : एआय फेस मॅपिंगबाबत चिंता वाटते

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची भूमिका पुणे – आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये फेस मॅपिंग हा नवा प्रकार समोर आला आहे. अशा प्रकारांबाबत हॉलिवूडमधील कलाकार मंडळींनी विरोध दर्शविला आहे. त्‍याबाबत मलाही चिंता वाटते, अशी भूमिका ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आज येथे मांडली. सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठातर्फे आयोजित चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बच्चन बोलत होते. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री जया … Read more

पुणे : तरुणांच्या हाती देशाची प्रगती

– लेफ्टनंट कर्नल साहिल गौतम यांचे प्रतिपादन – श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे आयोजन पुणे – तरुणांनी त्यांचे काम मन लावून करावे, त्यातूनच आपल्या देशाची प्रगती होईल, असे प्रतिपादन लेफ्टनंट कर्नल साहिल गौतम यांनी केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृत मोहत्सवानिमित्त श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या वतीने लेफ्टनंट कर्नल साहिल गौतम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात … Read more