अन् लाखो व्ह्यूजनंतरही YouTube तुमचा व्हिडिओ डिलीट करू शकते; जाणून घ्या, काय म्हणतात नियम….

YouTube | Delete Video | Millions Views : व्हिडिओ स्ट्रीमिंगसाठी YouTube हे सर्वात मोठे व्यासपीठ आहे. YouTube वर दररोज लाखो वापरकर्ते व्हिडिओ पाहतात. जगभरातील वापरकर्ते YouTube वर व्हिडिओ देखील अपलोड करतात. पण तुम्हाला माहित आहे का की YouTube कधीही लाखो व्ह्यूज असलेले तुमचे व्हिडिओ हटवू शकते. आज आम्ही तुम्हाला या मागचे कारण सांगणार आहोत. Google … Read more

सबस्क्राईबर पूर्ण होऊन सुद्धा ‘YouTube Play’ बटन मिळालं नाही….; तर फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स, आणि मिळवा ‘गोल्ड-सिल्वर’ बटन

YouTube Play Button । Technology : जर तुम्ही तुमच्या YouTube चॅनेलवर व्हिडिओ बनवून किमान 1 लाख सदस्य मिळवले असतील, तर तुम्ही आता सिल्व्हर प्ले बटणासाठी पात्र आहात. आपण हे लक्ष्य पूर्ण केल्यानंतर YouTube स्वतः आपल्याला ‘प्ले बटण’ पाठवेल असे वाटत असल्यास, हा तुमचा गैरसमज आहे. वास्तविक यासाठी तुम्हाला स्वतःला अर्ज करावा लागतो. आणि त्यानंतरच हे … Read more

“युट्यूब’वर पाहून घरातच छापल्या बनावट ‘नोटा’; 9वी नापास 26 वर्षीय तरूणाला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नवी मुंबई,  – बनावट नोटा बनवून बाजारात आणणाऱ्या रॅकेटचा यापूर्वीच पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला होता. मात्र, आता नवी मुंबई पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने तळोजा भागातील तोंडरे गावातील एका घरावर छापा मारुन बनावट नोटा छापणाऱ्या एका 26 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. प्रफुल्ल गोविंद पाटील असे या आरोपीचे नाव असून त्याने युट्युबवर पाहुन आपल्या घरातच बनावट … Read more

आता ‘YouTube Shorts’च्या माध्यमातून करा लाखो रुपयांची कमाई ! फक्त ‘या’ टिप्स फॉलो करा….

YouTube Shorts । आजच्या काळात प्रत्येकाला सोशल मीडियातून पैसे कमवायचे आहेत. ऑनलाइन कमाईची व्याप्ती वाढत आहे. यूट्यूब शॉर्ट्समधूनही चांगली कमाई करता येते. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला ‘YouTube Shorts’ मधून कमाई करण्याचा एक मार्ग सांगणार आहोत. हे फॉलो करून तुम्ही YouTube वरून लाखो रुपये कमवू शकाल. याबद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे…. YouTube कमाईचे निकष … Read more

success story : शहडोलच्या ‘या’ शेतकऱ्याने यूट्यूब पाहून केला नाविन्यपूर्ण प्रयोग ; ४५ अंशात करून दाखवली सफरचंदाची शेती

Success Story : आजच्या जगात कोणतीही गोष्ट हवी असेल किंवा त्याची माहिती पाहिजे असेल तर आपण सर्रासपणे इंटरनेटचा उपयोग करतो. आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक आपली प्रगती इतरांपर्यंत पोहचवतात. याचा फायदा हजारो लोकांना होतो. असाच फायदा एका युवा शेतकऱ्याला झाला असून त्याने या इंटरनेटच्या माध्यमातुन शेतीत एक नवीन प्रयोग करून सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे. … Read more

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर आणखी एक विक्रम ; ‘या’ बाबतीत ठरले जगात अव्वल !

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात लोकप्रियता आहे. त्यांच्या नावावर आजपर्यंत अनेक विक्रम नोंदवण्यात आले आहेत. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक विक्रम नोंदवला आहे. नरेंद्र मोदी यांच्या यूट्यूब चॅनलने व्ह्यूज आणि सब्सक्राइबरच्या बाबतीत भारत आणि जगातील इतर नेत्यांच्या यूट्यूब चॅनेलला मागे टाकले आहे. पंतप्रधान मोदींच्या यूट्यूब … Read more

Year End 2023 : साल 2023 मध्ये सर्वाधिक डिलीट केलेली ‘ही’ आहेत सोशल मीडिया अॅप्स, पहा यादी…

कॅलेंडर मधील 2023 हे वर्ष नुकतेच संपणार आहे. या वर्षातील अनेक आकडेही समोर येत आहेत. या मालिकेत 2023 मध्ये सर्वाधिक डिलीट होणार्‍या सोशल मीडिया अॅप्सची यादीही आली आहे. सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. शेवटच्या अहवालानुसार, जगभरात सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या 4.8 अब्जच्या पुढे गेली आहे. अहवालानुसार, जगातील बहुतेक सोशल मीडिया वापरकर्ते दररोज 2 … Read more

यावर्षी भारतीयांनी YouTube वर सर्वात जास्त काय पाहिले? जाणून घ्या

2023 मध्ये Google च्या व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबवर भारतीयांनी सर्वात जास्त काय पाहिले आहे याची माहिती समोर आली आहे. YouTube आता जगभरात लोकप्रिय आहे. दर मिनिटाला लाखो लोक या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ अपलोड करत आहेत आणि दर मिनिटाला करोडो लोक वेगवेगळे व्हिडिओ पाहत आहेत. 2023 मध्ये भारतीयांनी सर्वात जास्त पाहिलेला व्हिडिओ म्हणजे- चांद्रयान-3 मिशन सॉफ्ट-लँडिंग लाइव्ह … Read more

कॉमेडियन भारती सिंगच्या पाठीला दुखापत; नेमकं काय घडलं?

मुंबई – कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh) नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करते. तिच्या विनोदीशैलीमुळे ती खासकरून ओळखली जाते. टीव्ही शो सह ती यूट्यूबवर स्वतःचे चॅनल देखील चालवते. यातून ती तिच्या वैयक्तिक गोष्टींबद्दल माहिती देताना दिसते. नुकतेच तिने तिच्या व्लॉगच्या माध्यमातून तिला दुखापत झाल्याची माहिती दिली आहे. बेडवरून पडल्यामुळे भारती सिंहच्या पाठीला दुखापत झाली आहे. ‘माझी पाठ … Read more

धक्कादायक.! यूट्यूबवर व्हिडिओ पाहून बायकोची प्रसूती; बायकोचा झाला मृत्यू

चेन्नई – यूट्युबवर व्हिडिओ पाहून एकाने बायकोची प्रसूती केल्याची घटना तमिळनाडूतून समोर आली आहे. यानंतर या व्यक्तीच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणी आता पतीला अटक होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. बाळाची प्रकृती मात्र चांगली असून त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तमिळनाडूच्या कृष्णागिरीमध्ये मधेश आणि लोगनयाकी हे दाम्पत्य … Read more