मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका? ‘झेड प्लस’ सुरक्षेची मागणी

धुळे – मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी दोन वेळा आमरण उपषण केले. पहिल्यांदा सरकारच्या आश्वासनानंतर 17व्या दिवशी उपोषण मागे घेतले तर सरकारने दिलेल्या मुदतीत मराठा आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय न घेतल्यामुळे त्यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरु केले होते. नऊ दिवसानंतर त्यांनी काल गुरुवारी आमरण उपोषण सोडले. यावेळी त्यांनी सरकारला पुन्हा … Read more

“अंबानी कुटुंबियांना जगभरात सर्वोच्च दर्जाची सुरक्षा द्या, याचा खर्च…”; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला महत्त्वपूर्ण आदेश

नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत नुकतेच गौतम अदाणींना मागे टाकत मुकेश अंबानींनी प्रथम क्रमांकावर स्थान  पटकावले आहे. त्यामुळे या देशातील महत्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे आला आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने त्रिपुरा उच्च न्यायालयाच्या एका आदेशाला आव्हान देणाऱ्या अर्जावरील सुनावणीदरम्यान महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. त्यानुसार मुकेश अंबानी यांना फक्त महाराष्ट्र किंवा भारतातच … Read more

आघाडीच्या आमदारांना “झेड प्लस सुरक्षा’ द्या; सुप्रिया सुळेंची अमित शहांकडे मागणी

सासवड – महाराष्ट्राच्या विधानसभेत झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी व असंवेदनशील आहे यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ट्विटरद्वारे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या आमदारांना “झेड प्लस’ सुरक्षा मिळावी, अशी मागणी केली असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. सासवड (ता. पुरंदर) येथील पंचायत समितीच्या सभागृहामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. यावेळी … Read more

सर्वोच्च न्यायालयाचा अंबानींच्या बाजूने निकाल; “झेड प्लस’ सुरक्षा कायम ठेवण्याचे सरकारला निर्देश

नवी दिल्ली – उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दिली जाणारी सुरक्षा कायम राहणार असल्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्या. कृष्ण मुरारी आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला हे निर्देश दिले. अंबानी यांना दिल्या जाणाऱ्या झेड प्लस सुरक्षेच्या संदर्भात विकास साहा नामक व्यक्‍तीने त्रिपुरा उच्च न्यायालयात एक … Read more

केंद्रीय मंत्री पशुपतीकुमार पारस यांच्या जीवाला धोका; झेड प्लस सुरक्षेची अमित शहांकडे मागणी

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री पशुपतीकुमार पारस यांनी झेड प्लस दर्जाची सुरक्षा मिळावी यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना साकडे घातले आहे. राजकीय कारस्थानामुळे जीविताला धोका असल्याचा दावा पारस यांनी केला आहे. लोकजनशक्‍ती पक्षाचे (लोजप) नेते असणाऱ्या पारस यांनी येथे पत्रकार परिषदेत धमक्‍यांचे फोन येत असल्याची माहिती दिली. सुरक्षाकवच मिळावे यासाठी शहांना पत्र पाठवले असल्याचेही … Read more

झेड प्लस सुरक्षेसाठी आदर पूनावाला यांची याचिका?

मुंबई, दि. 6- कोविशिल्ड या करोना लसीचे उत्पादक सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरविली जावी यासाठी मुंबई हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली आहे. पूनावाला सध्या ब्रिटन मध्ये आहेत आणि तेथून लवकर भारतात परतण्याची शक्‍यता नाही असे समजते. एका वेबसाइटने सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूट व सरकार नियमन … Read more