‘मैं अटल हूँ’ सिनेमा ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज; कुठे आणि कधीपासून पाहता येणार?

Main Atal Hoon on OTT|

Main Atal Hoon on OTT| माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट काही दिवसांपूर्वीच सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. यात अभिनेता पंकज त्रिपाठीने अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे. सिनेमागृहानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज झाला आहे. ‘मैं अटल हूँ’ हा सिनेमा 14 मार्च 2024 रोजी ओटीटीवर रिलीज होणार आहे. झी 5 या … Read more

Jio वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी, एका रिचार्जमध्ये मिळतील 14 OTT अॅप्स, जाणून घ्या प्लॅन

Jio – देशातील नंबर 1 टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने 3 नवीन प्लॅन लॉन्च केले आहेत. हा प्लॅन वापरकर्त्यांना मनोरंजनाचा पूर्ण आनंद देणार आहे. कंपनीने 3 ‘Jio TV प्रीमियम प्लॅन्स’ लॉन्च केले आहेत. याद्वारे वापरकर्ते एका रिचार्जमध्ये 14 वेगवेगळ्या OTT अॅप्सचा आनंद घेऊ शकतील. म्हणजेच तुम्हाला आता वेगवेगळ्या अॅप्सचे सबस्क्रिप्शन घेण्याची गरज नाही. तसेच या प्लॅन्समध्ये … Read more

‘गदर 2’ आता घर बसल्या पाहता येणार; ‘या’ दिवशी ओटीटीवर होणार प्रदर्शित

मुंबई – बॉलीवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) यांच्या ‘गदर 2’ (Gadar 2) या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या 2001 साली प्रदर्शित झालेल्या ‘गदर: एक प्रेम कथा’ प्रमाणेच ‘गदर 2’ देखील सुपरहिट झाला. तब्बल 22 वर्षानंतर गदरचा दुसरा भाग रिलीज करण्यात आला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 500 कोटी … Read more

The Kerala Story : ‘द केरळ स्टोरी’ ओटीटी प्रदर्शनासाठी सज्ज; वाचा कधी, कुठे, केव्हा पाहता येणार चित्रपट

मुंबई – सुदीप्तो सेन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावरून देशभरात वाद सुरू झाला होता. अजूनही चित्रपटाबाबत सोशल मीडियावर लोक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाईचा आकडा पार केला असून, जवळपास 225 कोटी रुपयांच्या घरात हा चित्रपट पोहोचला आहे. गेल्या महिन्याभरापासून सगळीकडे याच चित्रपटाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. आणि म्हणूनच आतापर्यंत … Read more

सलीम-अनारकलीच्या प्रेमकथेसह उलगडणार बादशहा अकबराचा इतिहास ! TAJ चा जबरदस्त ट्रेलर एकदा पहाच

मुंबई – ताज डिव्हायडेड बाय ब्लडचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यात नसीरुद्दीन शाह अकबरच्या भूमिकेत दिसत आहेत. त्याचबरोबर आशिम गुलाटी सलीमच्या भूमिकेत तर आदिती राव हैदरी अनारकलीच्या भूमिकेत आहे.प्रेम कथेसह वारसा हक्काची कहाणी सांगणारा हा ट्रेलर खूपच रंजक वाटत आहे.विशेष म्हणजे यात बऱ्याच दिवसांनी अभिनेते धर्मेंद्र यांचीही झलक पाहायला मिळते. ट्रेलरमध्ये भरपूर रोमान्स, ड्रामा … Read more

अभिनेत्री सोनाली बेंद्रे ‘द ब्रोकन न्यूज’मधून ओटीटीमध्ये पदार्पण करण्यास तयार

मुंबई –बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे लवकरच ‘द ब्रोकन न्यूज’ या लोकप्रिय ब्रिटीश मालिकेचे भारतीय रूपांतर ‘प्रेस’मधून डिजिटल पदार्पण करणार आहे. कॅन्सरमधून बरी झाल्यानंतर अभिनेत्री पहिल्यांदाच एका शोमध्ये काम करताना दिसणार आहे. सोनाली बेंद्रेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून तिच्या ओटीटी पदार्पणाची माहिती दिली आहे. सोनालीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. अभिनेत्रीने … Read more

ZEE5 PREMIUMच्या वार्षिक सब्सक्रिप्शन प्लॅनवर आता 50 टक्केची ‘सूट’; जाणून घ्या काय आहे ‘ऑफर’….

ZEE5 PREMIUM OFFER –  झी प्रिमियरच्या वार्षिक सब्सक्रिप्शन प्लॅनवर आता 50 टक्के सूट दिली जात आहे. कंपनीकडून ही ऑफर (OTT) प्लॅटफॉर्मच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त सादर करण्यात आली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना फक्त 499 रुपयात एका वर्षाचे सब्सक्रिप्शन मिळवता येणार आहे. परंतु त्याचबरोबर हे लक्षात ठेवा की, ही ऑफर फक्त या महिन्याच्या 28 तारखेपर्यंत मर्यादीत आहे. त्यानंतर … Read more

महापुरुषांच्या नावाचा अवमान करणाऱ्या चॅनलवर बंदी घाला

धनंजय तानले यांची मागणी  भोसरी – महापुरुषांच्या नावाचा उपयोग करून त्यांचा अवमान करणाऱ्या एकता कपूरच्या अल्ट बालाजी या चित्रपट निर्मिती कंपनीवर सरकारने बंदी घालावी, अशी प्रतिक्रिया पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ स्मारक व अध्यासन समितीचे सदस्य तथा पुण्यश्‍लोक फाऊंडेशनचे अध्यक्ष धनंजय तानले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. यासंदर्भात यांनी पोलिस ठाण्यात तक्रारही दिली आहे. जी 5 … Read more