झोया अख्तर, अस्मा खान यांचा ब्रिटनमध्ये सन्मान !

लंडन – भारतीय चित्रपट निर्माती झोया अख्तर आणि ब्रिटीश भारतीय शेफ अस्मा खान यांचा लंडनमध्ये स्मान करण्यात आला आहे. ब्रिटीश-भारतीयांच्या वार्षिक सन्मानाच्या समारंभामध्ये या दोघांचा सन्मान करण्यात आला. ब्रिटनमध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या आणि आंतरराष्ट्रीय नावलौकिक मिळवलेल्या माजी भारतीय विद्यार्थ्यांचा या समारंभात सन्मान केला जात असतो. भारतातील ब्रिटीश कौन्सिल आणि ब्रिटन सरकारच्या सहयोगातून या सोहळ्याचे आयोजन … Read more

‘द आर्चीज’ चित्रपटातील स्टारकिड्स खुशी सुहानाच्या अभिनयाची चर्चा; ट्रेलर आऊट

Suhana Khan – झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटातून अनेक स्टार किड्स एकत्र डेब्यू करणार आहे. शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान, जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर आणि अमिताभ बच्चनचा नातू अगस्त्य नंदा ‘द आर्चिज’मधून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणार आहे.     View this post on Instagram   A … Read more

शाहरुखच्या लेकीची बॉलिवूडमध्ये एंट्री ! आगामी ‘द आर्चीज’ चित्रपटाचे पोस्टर आले समोर..’हे’ स्टार किड्स देखील झळकले

मुंबई – अखेर शाहरुखची लेक सुहाना खान सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुहाना खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अखेर सुहाना पदार्पण करत असलेल्या ‘द आर्चीज’ या चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे. शाहरुखच्या लेकीचा हा सिनेमा बॉलिवूडमधील टॅलेंटेड व्यक्तिमत्व असलेल्या झोया अख्तरने दिग्दर्शित केला आहे. ‘द आर्चीज’चे पोस्टर नुकतंच … Read more

फरहान अख्तरने आपल्या पाळीव कुत्र्यांसोबत गायले गाणं,बहीण जोया म्हणते,सर्वोत्कृष्ट बँड…

  मुंबई – फरहान अख्तर हे सिनेसृष्टीला अभ्यासू व्यक्तिमत्व आहे म्हणूनच फरहानने केलेल्या प्रत्येक कृतीला काहींना काही तरी अर्थ असतोच. नुकतंच फरहानने एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो आपल्या पाळीव कुत्यांसोबत म्युजिक मैफिलचा आनंद घेताना दिसतोय. हो तुम्ही वाचलं ते खर आहे. फरहान अख्तर हातात गिटार घेऊन ती व्वजवताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी … Read more

Suhana Khan : ओटीटी प्लॅटफॉर्मवर झोया अख्तर करणार लाँच!

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची मुलगी सुहाना खान नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. मात्र ती अभिनय क्षेत्रात कधी पदार्पण करणार याची उत्सुकता प्रत्येक चाहत्याला आहे. तर सुहाना लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. चित्रपट निर्माती झोया अख्तर लवकरच सुहाना खानसोबत एका नवीन प्रोजेक्टवर काम सुरू करणार असल्याची माहिती आहे. Pinkvilla च्या बातमीनुसार, झोया लवकरच ‘आर्ची’ या … Read more

झोया अख्तरच्या आगामी चित्रपटात अनन्या पांडे?

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने अल्पावधीतच चित्रपटसृष्टीत स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आता ती प्रसिद्ध दिग्दर्शक झोया अख्तरच्या आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. झोया अख्तर ही बॉलिवूडमधील उत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक दिग्दर्शका आहे. तिने “लस्ट स्टोरीज’ आणि “गली बॉय’सारखे अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. आता अनन्या आणि झोया यांची जोडी जमणार … Read more

रणवीर आलियाच्या ‘गली बॉय’ ची ऑस्करसाठी निवड

नवी दिल्ली – जगभरातील उत्कृष्ट चित्रपटांचा, त्यातील कलाकारांचा, तंत्रज्ञान आणि संगीताच सर्वोच्च सन्मान करणारे व्यासपीठ म्हणजे ऑस्कर पुरस्कार होय.याच ऑस्कर पुरस्कारांच्या नामांकनासाठी भारताच्या वतीने ‘गली बॉय’ या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.हा चित्रपट पाठवण्याची घोषणा इंडियन फिल्म फेडरेशनने शनिवारी केली. या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पुढच्या वर्षी फेब्रुवारीत होणाऱ्या … Read more

घोस्ट स्टोरीजमध्ये ‘या’ अभिनेत्यासोबत जान्हवी दिसणार प्रमुख भूमिकेत

लस्ट स्टोरीजनंतर आता नेटफ्लिक्‍स भुतांवर आधारीत लघू चित्रपटांची सीरिज घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे नाव घोस्ट स्टोरीज ठेवण्यात येणार आहे. यातल्या एका लघूपटाच दिग्दर्शन झोया अख्तर करणार आहे. त्यात जान्हवी कपूर आणि विजय वर्मा प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या लघूपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली असल्याची माहिती देखील मिळाली आहे. नुकतेच जान्हवी कपूरने झोया अख्तरची भेट घेतली … Read more