दिवसेंदिवस वाढतोय श्रद्धाचा बोल्डनेस; फोटोशूट पाहून तुम्ही सुद्धा व्हाल क्लीनबोल्ड

बॉलीवूडमधील युवा अभिनेत्री श्रद्धा कपूरने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. श्रद्धाला लहानपणापासून अभिनय आणि नृत्याची आवड होती.

‘तीन पत्ती’ या मराठी चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘आशिकी 2’ या चित्रपटातून श्रद्धा कपूरला बॉलिवूडमध्ये लोकप्रियता मिळाली.

आज एक यशस्वी अभिनेत्री ते ग्लॅमरस अभिनेत्री श्रद्धा अशी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. उत्तम नृत्यकौशल्य आणि त्यालाच अभिनयाची जोड यामुळे  श्रद्धा विशेष लोकप्रिय झाली. अ

अनेक बॉलिवूड चित्रपट करणारी श्रद्धा सध्या सोशलवर तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. श्रद्धा  सोशल मीडियावर सक्रीय असून ती तिच्या लाईफचे अपडेट इंस्टाग्रामवर शेअर करत असते.

तिच्या फोटोशूटबरोबर श्रद्धा आणि रोहन यांच्या लग्नाच्या चर्चा चांगल्याचा चर्चेत आल्या होत्या मात्र,  आता  सेलिब्रिटी फोटोग्राफर बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठसोबत ब्रेकअप झाल्याच्या बातम्या कालपासून फिरत आहेत.