पुणे शहरात नवी रुग्णसंख्या घटण्याचा आणि कोरोनामुक्त संख्या वाढण्याचा ट्रेंड ८ व्या दिवशी कायम !

पुणे – पुणे शहरात सलग ८ व्या दिवशी नवी रुग्णसंख्या घटण्याचा आणि कोरोनामुक्त संख्या वाढण्याचा ट्रेंड कायम राहिला आहे.  पुणे शहरात (मनपा हद्दीत) आज सलग ८ व्या दिवशी (६ मे,५ मे, ४ मे, ३ मे, २ मे, १ मे,३० एप्रिल)कोरोनामुक्त रूग्णांची संख्या ही नव्या रूग्णांपेक्षा अधिक नोंदविली गेली आहे. पुणे शहरात आज २ हजार ४५१ नवीन कोरोना बाधित रूग्णांची तर ३ हजार ४९१ कोरोनामुक्त रूग्णांची नोंद झाली आहे.

पुणे शहर  कोरोना अपडेट : शुक्रवार ७ मे,२०२१

◆ उपचार सुरु : ३८,४८१
◆ नवे रुग्ण : २,४५१ (४,४१,७०२)
◆ डिस्चार्ज : ३,४९१ (३,९५,९७६)
◆ चाचण्या : १६,७६३ (२२,४५,८६३)
◆ मृत्यू : ६१ (७,२४५)

#PuneFightsCorona #CoronaUpdate

सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
👇👇👇

(१) दिवसभरात नवे २ हजार ४५१ कोरोनाबाधित!

पुणे शहरात आज नव्याने २ हजार ४५१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ४१ हजार ७०२ इतकी झाली आहे.

(२) दिवसभरात ३ हजार ४९१ रुग्णांना डिस्चार्ज !

शहरातील ३ हजार ४९१ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ३ लाख ९५ हजार ९७६ झाली आहे.

(३) दिवसभरात १६ हजार ७६३ टेस्ट !

पुणे शहरात आज एकाच दिवसात १६ हजार ७६३ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २२ लाख ४५ हजार ८६३ इतकी झाली आहे.

(४) गंभीर कोरोनाबाधितांची संख्या १,४११ !

पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ३८ हजार ४८१ रुग्णांपैकी १,४११ रुग्ण गंभीर तर ६,३८९ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

(५) नव्याने ६१ मृत्युंची नोंद !

पुणे महापालिका हद्दीत नव्याने ६१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ७ हजार २४५ इतकी झाली आहे.

मागील ७ दिवसांचे पुणे शहराचे कोरोना अपडेट…
👇👇👇

गुरुवार, ६ मे,२०२१

◆ उपचार सुरु : ३९,५८२
◆ नवे रुग्ण : २,९०२ (४,३९,२५१)
◆ डिस्चार्ज : २,९८६ (३,९२,४८५)
◆ चाचण्या : १८,८६२ (२२,२९,१००)
◆ मृत्यू : ६६ (७,१८४)

बुधवार ५ मे,२०२१

◆ उपचार सुरु : ३९,७३२
◆ नवे रुग्ण : ३,२६० (४,३६,३४९)
◆ डिस्चार्ज : ३,३०३ (३,८९,४९९)
◆ चाचण्या : १९,७९० (२२,१०,२३८)
◆ मृत्यू : ६४ (७,११८)

मंगळवार ४ मे,२०२१

◆ उपचार सुरु : ३९,८३९
◆ नवे रुग्ण : २,८७९ (४,३३,०८९)
◆ डिस्चार्ज : ३,६७८ (३,८६,१९६)
◆ चाचण्या : १५,०९८ (२१,९०,४४८)
◆ मृत्यू : ६३ (७,०५४)

सोमवार ३ मे,२०२१

◆ उपचार सुरु : ४०,७०१
◆ नवे रुग्ण : २,५७९ (४,३०,२१०)
◆ डिस्चार्ज : ४,०४६ (३,८२,५१८)
◆ चाचण्या : १२,२७६ (२१,७५,३५०)
◆ मृत्यू : ६१ (६,९९१)

रविवार २ मे,२०२१

◆ उपचार सुरु : ४२,२२९
◆ नवे रुग्ण : ४,०४४ (४,२७,६३१)
◆ डिस्चार्ज : ४,६५६ (३,७८,४७२)
◆ चाचण्या : १६,६१० (२१,६३,०७४)
◆ मृत्यू : ६६ (६,९३०)

शनिवार १ मे,२०२१

◆ उपचार सुरु : ४२,९०७
◆ नवे रुग्ण : ४,०६९ (४,२३,५८७)
◆ डिस्चार्ज : ४,३३९ (३,७३,८१६)
◆ चाचण्या : १९,३३६ (२१,४६,४६४)
◆ मृत्यू : ६७ (६,८६४)

शुक्रवार ३० एप्रिल, २०२१

◆ उपचार सुरु : ४३,२४४
◆ नवे रुग्ण : ४,११९ (४,१९,५१८)
◆ डिस्चार्ज : ५,०१३ (३,६९,४७७)
◆ चाचण्या : १९,५३७ (२१,२७,१२८)
◆ मृत्यू : ६५ (६,७९७)