#CoronaVirusUpdates : राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.64 टक्क्यांवर

मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याची संख्या ( recovery rate ) वाढत असून हे प्रमाण 92.64 टक्के एवढे झाले आहे. आज 5 हजार 123 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 16 लाख 23 हजार 503 झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज 2 हजार 840 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या 81 हजार 925 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत.

Leave a Comment