‘नो मेकअप लुक’मध्ये या बॉलिवूड सेलेब्सचे फोटो पहिले का ?

मुंबई – बॉलिवूडची सर्वात ग्लॅमर्स अभिनेत्री करीना कपूर नेहमीच तिच्या ग्लॅमर्स लुकसाठी चर्चेत असते. “चमेली’, “अशोका’ आणि “जब वुई मेट’ सारख्या रोलमुळे तिला नायिकांमधील लुक आणि हटके अंदाजामुळे ती ओळखली जाते. तसेच नेहमीच सोशल माध्यमामध्ये ग्लॅमर्स लुक आणि अभिनयला युजर्स दाद देत असतात. मात्र यावेळी सोशल माध्यमामध्ये ग्लॅमर्स लुक चर्चा होत नसून  करीना कपूरच्या नो मेकअप लुक चर्चेत आहे. इन्स्टाग्रामवर ‘द रिअल करिना कपूर’ नावाच्या अकाऊंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

Hi how are u today ?? have a nice day everyone ??❤❤❤

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

सोशल माध्यमांमध्ये नो मेकअप लुकमुळे दीपिकाच्या फोटोला युजर्सकडून चांगलीच दाद मिळाली आहे. दरम्यान, तिच्या या ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या ग्लॅमरस फोटोशूटमध्ये दीपिका ‘नो मेकअप लूक’मध्ये दिसतेय.

कबीर सिंग या चित्रपटामुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्री कियारा अडवाणीचे नुकतेच नो मेकअप लुक फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहे. कबीर सिंग सिनेमात कियाराने एका साध्याभोळ्या मुलीची भूमिका साकारली होत. यात तिचे कपडे अतिशय साधेसुधे होते. मात्र, ती खऱ्या आयुष्यात चांगलीच ग्लॅमरस आहे. कियाराचे स्टायलिश फोटो इंटरनेटवर नेहमी व्हायरल होत असतात. त्यातच नेहमी कॅमेरासमोर ग्लॅमरस कियाराचे नो मेकअप लुक सध्या सोशल माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

बॉलिवुडमधील सक्‍सेसफुल कलाकारांपैकी श्रद्धा कपूर हे एक नाव आहे. आज तिच्याकडे अनेक मोठमोठया चित्रपटांच्या ऑफर असून दिग्गज निर्माता-दिग्दर्शकही तिच्यासोबत काम करण्यासाठी इच्छूक आहेत. तिच्या चित्रपटातील रोलमुळे तिला नायिकांमधील लुकमुले सिनेप्रेक्षक नेहमीच दिला दाद देत असतात. यातच ती नेहमी तिच्या खासगी आयुष्यात साधी राहणीमान ठेवत असते. याच्या अंदाज तिच्या इन्टाग्रामवरील पोस्ट शेअर करत. वावरत नसून  साधारण राहणीमान ठेवीत असते, या पोस्टमधील ‘नो मेकअप लुक’ सध्या सोशल माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

 

View this post on Instagram

 

All you need is प्यार ❤️

A post shared by Shraddha (@shraddhakapoor) on

Leave a Comment